• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जामनेर तालुक्यात पोलिओ लसीकरण मोहीमचे नियोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 30, 2021
in जळगाव
0

जामनेर ;- जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ साली पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित करण्यात आले होते त्यानुसार १९९५ सालापासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आरोग्य विभागाकडून राबवली जाते. सन २०२०-२१ या वर्षातील मोहिमेचे आरोग्य विभागाकडून सुसूत्र पद्धतीने नियोजन करण्यात आले. तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या अध्यतेखाली गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, डॉ.हर्षल चांदा,डॉ. पल्लवी राऊत, डॉ. मनोज पाटील, डॉ.राहुल निकम,डॉ.मनोज तेली,डॉ.नरेश पाटील,डॉ.प्रशांत पाटील यांच्या बैठकीत पल्स पोलिओ मोहिमेचे नियोजन करणयात आले.
जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार ३१ जानेवारी रोजी सम्पूर्ण जळगांव जिल्ह्यासह तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
तालुक्यातील एकूण ३९९९३ शुन्य ते पाच वर्षाच्या बालकांना पोलिओ डोस तोंडावाटे देण्यात येणार आहे. सदर मोहिमेसाठी आरोग्य विभागाकडून ६२५ कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. ३१जानेवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी केंद्रे, जि. प.मराठी शाळा काही खाजगी डॉक्टरांचे दवाखाने याठिकाणी बालकांना पल्स पोलिओ चे डोस देण्यात येणार आहे. जामनेर शहरात १९ तर ग्रामीण भागात २०७ पोलिओ बुथ ची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिओ पासून कोणतेही बालक वंचित राहता कामा नये यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशन, बस स्थानक इ. महत्वाच्या ठिकाणी ८ ट्रान्झिट टीम व वीटभट्टी गावापासून दूरच्या वसाहती यांच्यासाठी १३ मोबाईल टीम ची व्यवस्था करण्यात आली आहे. जामनेर शहरासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे व ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी यांच्या माध्यमातुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी तयारी पूर्ण केली आहे. सर्व आरोग्य कर्मचारी व पोलिओ मोहिमेच्या दिवशी कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण बशीर पिंजारी,आशा कुयटे व वनिता जाधव यांनी पुर्ण केले.
मोहिमेच्या नियोजनात बालविकास प्रकल्प अधिकारी, आय.सी.गोयल पी.एम.परदेशी, गटशिक्षणाधिकारी व्ही. डी. सरोदे, शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. व्ही. काळे, बालविकास प्रकल्पाच्या सर्व पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य सेविका आरोग्य सहाय्यीका, आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक,सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांचे अनमोल सहकार्य लाभले.
शून्य ते पाच वर्षांच्या सर्व बालकांना यापूर्वी डोस दिलेला असला तरी,बाळाचा नुकताच जल्म झाला असला तरी किंवा बाळ आजारी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पालकांनी न चुकता कोव्हिडं नियमांचे पालन करून पोलिओ डोस पाजण्याचे आव्हान आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांच्या कडून पालकांना करण्यात येत आहे.


 

Previous Post

एमआयडीसी परिसरात आगीचे तांडव ; भंगाराचे गोडाऊन खाक

Next Post

भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रश्न?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला प्रश्न?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू
1xbet russia

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे
1xbet russia

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गुंडगिरी वाढली, चक्क पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न !

June 22, 2025
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

मातंग समाजासाठी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्यावा

June 22, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

शेतात काम करताना शिडीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

June 22, 2025
समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

समितीच्या कामात उर्जा, बळ निर्माण होण्यासाठी सक्रियता महत्त्वाची : राज्य सरचिटणीस सुरेश बोरसे

June 22, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon