• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेर तालुक्यात परिवर्तनाचे वारे, दिलीप खोडपेंना मिळतोय भरघोस प्रतिसाद !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेर तालुक्यात परिवर्तनाचे वारे, दिलीप खोडपेंना मिळतोय भरघोस प्रतिसाद !

गावागावात खोडपे सरांचे फुलांच्या वर्षावात स्वागत

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील विविध गावांमध्ये येथील विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार दिलीप खोडपे यांनी प्रचार रॅली काढली रॅलीमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गावोगावी परिवर्तनाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून असलेली सत्यता आता बदलणार असा विश्वास दिलीप खोडपे यांना मतदार देत आहेत.

जामनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन उमेदवार दिलीप खोडपे हे नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. या वेळेला नागरिकांकडून पुष्पहार घालून फुलांच्या पाकळ्यांमध्ये त्यांच्यावर वर्षाव करून स्वागत करण्यात येत आहे. नागरिकांचे खोडपे सरांवरील प्रेम दिवसेंदिवस वाढत असून ते कमी होण्याचे नाव घेत नाही. यंदा परिवर्तनाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली असून गेल्या ३० वर्षातील चित्र आता बदलणार असल्याचे चित्र आता खोडपे सरांच्या रॅली मधून दिसून येत आहे.

रॅलीमध्ये किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, गोपाल फरपट, विजय भगत, कैलास सत्रे, गुरुदास कोळी, अण्णा पंडित कोळी, गजानन कोळी, भरत कोळी, रघुनाथ कोळी,पांडुरंग गणपत कोळी, पांडुरंग सुपडा कोळी, भारत कोळी, सुनील सिंग राजपूत, समाधान तिवने, निसार बागवान, आयुब बागवान. रईस मण्यार, मुख्तार मण्यार, धिरज धनगर, शुभम सत्रे. कालू मन्यार. रज्जाक टेलर. गणेश बोराडे. महिंद्रा किटेकर, सुभाष कोळी. विशाल फरपट, पवन पाटील. सागर पाटील, शांताराम बिजागरे, राहुल बिजागरे,विठ्ठल भवरे. विजय बिजागरे. तुषार पाटील, शिवाजी पाटील, संतोष पाटील, विजू साखरे, मुक्तार बागवान, जगदीश तेली, प्रकाश तेली, बाबुराव किटेकर, रामा सुरेश कोळी, गोपाल भोपे, ईश्वर भोपे, डॉ. चव्हाण व आदी कार्यकर्ते दौऱ्यात सामील होते.


 

 

Previous Post

लाच प्रकरणात दुसऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञालाही अटक : एक दिवसाची कोठडी

Next Post

दहशत : बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिलेच्या समोर बिबट्याने केल्या पाच शेळ्या ठार..!

दहशत : बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
1xbet russia

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला
1xbet russia

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचाराचा आरोप; पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

September 9, 2026
अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त
1xbet russia

अडावद – देवझिरी शिवारात तुरीच्या पिकात गांजाची लागवड; १७५ गांजाची झाडे जप्त

September 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

पाळधी बायपासजवळ भीषण अपघात : कंटेनर अंगावर पलटी झाल्याने २० वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

September 9, 2026
पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

पाचोऱ्यात घरफोडी; बांधकाम साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon