• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळोद येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ७ डंपर आणि जेसीबीसह ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 13, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर :– तालुक्यातील जळोद येथे आज सकाळी तापी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ७ डंपर
आणि जेसीबीसह ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी कि, जळोद येथील तापी नदीच्या पात्रातून वाळूची चोरी आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याची माहितीपोलिसांना मिळाली होती . त्यानुसार पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, हेडकॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे, रवींद्र पाटील, भूषण बाविस्कर, अमोल पाटील, योगेश महाजन, सूर्यकांत साळुंखे यांचे पथक रात्रीची गस्त घालत असताना तापी नदीत अनेक डंपर वाळू वाहतुकीसाठी उतरल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी अचानक छापा टाकला असता तेथे सात डंपर व एक जेसीबी मशीन आढळून आले.

यांच्यावर झाली कारवाई
इतर डंपर व ट्रॅक्टर तसेच जेसीबी मशीन पळवून नेण्यात आले पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचे जेसीबी (एमएच१९/सीयु५७६५) हा चालक गोपाळ रवींद्र पाटील (नांद्री) व मालक अमोल रमेश पाटील (अमळगाव), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम४६८५), चालक व मालक विक्की सतीश ललवाणी, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच १९/झेड- १९७०) चालक व मालक दीपक पाटील (नांद्री), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/एम५९४९) चालक विनोद महादू निकम (शिरुडनाका) व मालक किशोर पाटील (विवेकानंद नगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीजी७०३१) चालक नागो पाटील (बुधगाव, ता. चोपडा) व मालक अरुण पाटील (रवीनगर), ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच१८/बीए २९०), चालक संतोषजावळे (वाघोदा) व मालक अरुण पुंडलिक पाटील, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (जीजे ०१ डीझेड७५०)वरील चालक दिलीप टील (वाघोदे) व मालक सुरेश देविदास वालडे, ५ लाख रुपये किमतीचे डंपर (एमएच०४/डीडी२१३६) चालक पपू शिंगाणे (भोईवाडा), मालक भूषण बडगुजर यांच्यावर अवैध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळील ३६ हजार रुपयांची वाळू असा एकूण ४५ लाख ३६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

आण्णा उर्फ अर्जुन वासुदेव कोळी (जळोद) याच्या मालकीचे एक जेसीबी, ४ ट्रॅक्टर व १ डंपर नदी पात्रातून पळून गेले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.


 

Previous Post

दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण प्राधान्याने देण्यात यावे – राज्यमंत्री बच्चू कडू यांची मागणी

Next Post

खऱ्या अर्थाने राज्याला आरोग्याची नाहीतर दारूची गरज : सदाभाऊ खोतांचा शरद पवारवर टीका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

खऱ्या अर्थाने राज्याला आरोग्याची नाहीतर दारूची गरज : सदाभाऊ खोतांचा शरद पवारवर टीका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार
1xbet russia

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई
1xbet russia

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
1xbet russia

कृषिदिनानिमित्त कार्यक्रम : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

July 1, 2025
भांडेवाटपासाठी अपॉइंटमेंट प्रणाली लागू, बांधकाम कामगारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक
Uncategorized

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉक्टर दिनानिमीत्त तज्ञांचा सत्कार

सामनेर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेंद्र साळुंखे यांची निवड

July 1, 2025
गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

गुन्हेगार सचिन उर्फ टिचुकल्यावर एमपीडीए कायदेअंतर्गत कारवाई

July 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon