• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीट मिक्सर वाहनाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू, १ जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीट मिक्सर वाहनाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू, १ जखमी

जळगावातील सकाळची घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील जकात नाकाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या काँक्रीट मिक्सर वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर दुसरा तरूण जखमी झाला आहे. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी करत एकच आक्रोश केला. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कुणाल राजेंद्र महाले (वय-२५, रा. नाहाटा नगर, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. भुसावळ शहरातील नाहाटा नगरात कुणाल महाले हा तरुण आई, वडील आणि लहान भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. कुणाल हा नुकताच तीन महिन्यापूर्वीच भुसावळ शहरातील के.नारखेडे महाविद्यालयात लिपिक म्हणून नोकरीला लागला होता.(केसीएन)दरम्यान महाविद्यालयाच्या कामात कामकाजानिमित्त कुणाल महाले आणि त्याचे सहकारी निखिल शरद बऱ्हाटे हे दोन्ही भुसावळवरून विद्यापीठात जाण्यासाठी जळगाव शहरातून जात होते. त्यावेळी जळगाव शहराच्या पुढे असलेल्या जकात नाका जवळून जात असताना मागून भरधाव वेगाने येणारे काँक्रीट मिक्सरने त्यांच्या दुचाकीला कट मारला.

या अपघातात कुणाल महाले हा रोडवर पडल्याने मागून येणाऱ्या काँक्रीट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली आले. त्यात कुणालचा जागीच मृत्यू झाला तर निखिल बऱ्हाटे हा किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर नातेवाईक व महाविद्यालयातील सहकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. घरातील कमवता मुलगा गेल्याने रूग्णालयात त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुशताक अली पंच

Next Post

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातून द्वितीय पुरस्कार जाहिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातून द्वितीय पुरस्कार जाहिर

"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातून द्वितीय पुरस्कार जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

शिवीगाळ करण्यास मज्जाव केल्याने तरुणावर चाकू, फायटरने हल्ला

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon