• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव एसीबी कामगिरीत नाशिक परिक्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 31, 2021
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – लाच मागितल्याच्या तक्रारींची दखल घेत कारवाई व गुन्हे दाखल करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परीक्षेत्राने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे, नाशिक परिक्षेत्राने दुसरे स्थान पटकावले आहे. नाशिक परिक्षेत्रात अहमदनगर प्रथम क्रमांकावर तर जळगाव युनिट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार 29 डिसेंबर 2021 अखेर सापळा रचून केलेल्या कारवाई स्वरूपात तसेच अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराचे महाराष्ट्रात 754 गुन्हे दाखल झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे परिक्षेत्राने सर्वाधिक म्हणजे 162 गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करण्यात व चालू वर्षाषाअखेरच्या कामगिरीत या परीक्षेत्राचा प्रथम क्रमांक लागला आहे. नाशिक परिक्षेत्राने चालू वर्षाअखेर 127 गुन्हे दाखल करून दुसरा क्रमांक पटकावला. मागील वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपेक्षा या वर्षातील गुन्हे 29 ने जास्त आहेत.

नाशिक परिक्षेत्रातील जळगाव युनिटने सरत्या वर्षाअखेरपर्यंत 33 गुन्हे दाखल केले. मागील वर्षापेक्षा जास्तीचे 13 गुन्हे दाखल करण्याची कामगिरी करीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक कडासने, जळगाव युनिटचे उपाधिक्षक एस.एस.पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. अहमदनगर युनिटने नासिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नगर युनिटनेही 29 डिसेंबर 2021 अखेर पर्यंत 33 गुन्हे नोंदवले आहेत.


 

 

Tags: #bhusaval #jalgaon
Previous Post

चोपड्यात दोन गटात हाणामारी ; परस्पर विरोधी गुन्हे

Next Post

नगरपालिका प्रशासकांचा राष्ट्रवादीकडून सत्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नगरपालिका प्रशासकांचा राष्ट्रवादीकडून सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon