• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातही कॅफेवर कारवाई, ७ मुले-मुली अश्लील चाळे करताना सापडले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावातही कॅफेवर कारवाई, ७ मुले-मुली अश्लील चाळे करताना सापडले !

रामानंदनगर पोलिसांची एम.जे. कॉलेज परिसरात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात अवैधपणे सुरू असलेल्या ‘कॅफे कॉलेज कट्टा’वर रामानंद नगर पोलिसांनी छापा टाकून कॅफेमध्ये गैरकृत्ये करणाऱ्या ७ मुले-मुलींवर धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांना बोलावून समज दिली. पोलिसांनी कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जामनेर येथील एका कॅफेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.

पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकाला शहरातील कॅफेची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. तपासणीदरम्यान पोलिसांना रामानंद नगर परिसरातील एम. जे. कॉलेज परिसरात विठ्ठल मंदिर चौकात असलेल्या ‘कॅफे कॉलेज कट्टा’बद्दल माहिती मिळाली. हा कॅफे एका गाळ्यामध्ये सुरू होता आणि त्यात प्लायवूडचे कंपार्टमेंट तयार करून पडदे लावलेले होते.(केसीएन)या अंधाऱ्या जागेचा वापर शाळकरी आणि कॉलेजमधील मुला-मुलींना गैरकृत्ये करण्यासाठी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळ कॅफेवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, कॅफेमध्ये ३x३ फूट लांबी-रुंदीचे प्लायवूडचे छोटे-छोटे कप्पे आणि त्यांना बाहेरच्या बाजूने पडदे लावलेले आढळून आले. आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोफे ठेवलेले होते. छाप्यात एकूण सात जोडपी गैरकृत्ये करताना आढळली. पोलिसांनी त्यांची चौकशी करून पालकांना बोलावले आणि त्यांना समज दिली.

पोलिसांनी कॅफेची तपासणी केली असता, तिथे कॉफी तयार करण्यासाठी लागणारे कोणतेही साहित्य (जसे की कॉफी पावडर, साखर, गॅस इत्यादी) आढळून आले नाही. तसेच कॅफेसाठी आवश्यक असलेला परवानाही चालकाकडे नव्हता. यामुळे पोलिसांनी, अनाधिकृत कॅफेच्या नावाखाली गैरकृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद ता. जामनेर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२९, १३१ (अ) (क) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(केसीएन)ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि डीवायएसपी जळगाव विभाग  संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत पीएसआय सचिन रणशेवरे यांच्यासह पोलीस हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, पोलीस नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, मपोशि स्वाती पाटील आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहवा जितेंद्र राठोड करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

घरफोडी सुरूच, तरूणाच्या घरातून ६३ हजारांच्या दागिन्यांची चोरी करून चोरटे पसार

Next Post

ऐकू येणे झाले शक्य : कृत्रिम हाडाचे प्रत्यारोपण करून रुग्णाला मिळाला दिलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ऐकू येणे झाले शक्य : कृत्रिम हाडाचे प्रत्यारोपण करून रुग्णाला मिळाला दिलासा

ऐकू येणे झाले शक्य : कृत्रिम हाडाचे प्रत्यारोपण करून रुग्णाला मिळाला दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon