• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी

चौघांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रशांत पाटील चौकात एका २१ वर्षीय तरुणाला काहीही कारण नसताना चौघांनी संगनमत करून लाठ्या-काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शोभाबाई गजानन सपकाळे (वय ३९, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) यांचा मुलगा शुभम गजानन सपकाळे हा १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास प्रशांत पाटील चौकातील ऋषिकेश कोळी यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावरून जात होता. यावेळी संशयित आरोपींनी त्याला अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संशयित आरोपी विशाल भिका सोनवणे (कोळी), चंद्रकांत उर्फ बाळा शांताराम कोळी, यश प्रदीप पाटील उर्फ बोंड्या आणि धीरज कोळी (सर्व राहणार पिंप्राळा, जळगाव) यांनी संगनमत करून शुभमला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

संशयित आरोपी विशाल कोळी याने हातातील लाकडी काठीने शुभमच्या डाव्या हातावर आणि पाठीवर जबर प्रहार करून त्याला जखमी केले. मारहाण केल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत शुभमला ‘जीवे मारण्याची धमकी’ देखील दिली. या घटनेनंतर जखमी शुभमच्या आईने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकाँ.  योगेश माळी करत आहेत. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: jalgaon crime ramamand police steshan newsra
Previous Post

भावी महापौर दीपमाला काळेंचा सायकलवारीने आरोग्य संदेश

Next Post

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, चोरीची मोटारसायकल हस्तगत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, चोरीची मोटारसायकल हस्तगत

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, चोरीची मोटारसायकल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हरवलेला मोबाईल ३ तासांत शोधून ज्येष्ठाला दिला दिलासा

February 5, 2026
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न
जैन कंपनी

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार  

February 5, 2026
जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
1xbet russia

जळगावात गोवंश मांसाची तस्करी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

February 4, 2026
दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू
Uncategorized

दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २ तरुणांचा मृत्यू

February 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हरवलेला मोबाईल ३ तासांत शोधून ज्येष्ठाला दिला दिलासा

February 5, 2026
जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार  

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon