• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगावात जुगार अड्डयावर धाड ; ज्ञानेश्‍वर महाजन यांच्यासह इतरांवर कारवाई ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील जुने बस स्थानकाच्या मागील मनीष कॉम्लेक्समध्ये सुरू असलेल्या जुगार अड्डयावर आज पोलीस पथकाने धाड टाकून धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर भादू महाजन यांच्यासह इतरांवर कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरातील जुने बसस्थानकाच्या पाठीमागे मनिष कॉम्लेक्सच्या तिसर्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास छापा टाकला. त्यात धरणगावच्या माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर भादू महाजन (वय ५३,रा.मोठा माळीवाडा, धरणगाव) यांच्यासह ९ जणांना ताब्यात घेण्यात येवून त्यांच्याकडून रोख रक्कम व वाहने मिळून ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे रुस्तम तडवी यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर भादू महाजन (रा.धरणगाव), भूषण रामा माळी (वय २४, रा.धरणगाव), दिनेश दिलीप धोबी (वय २४,रा.मेहरुण), मनोज जयराज जयंतीलाल (वय ६०,रा.नवी पेठ), रोहित संजय पवार (वय २६,रा.गणेश कॉलनी), ज्ञानेश्वर बुधा चौधरी (वय ५६,रा.धरणगाव), गणेश आत्माराम महाजन (वय ३२,रा.धरणगाव), गुलाब लखीचंद सपकाळे (वय ३०,रा.सावखेडा,ता.जळगाव) व लोकेश विनोद झंवर (वय ३२,रा.भोकर, ता.जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत ज्ञानेश्वर महाजन यांची चारचाकी तसेच रोख रक्कम, मोबाईल, मोबाईल व इत वाहने असा ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास उमेश भांडारकर हे करीत आहेत.


 

Previous Post

जळगावातील ममता राणी नगरात शार्टसर्कीटमुळे घरात आग ; तालुका पोलीसात नोंद

Next Post

दुचाकीला मालवाहु वाहनाची धडक ; १ ठार तर १ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुचाकीला मालवाहु वाहनाची धडक ; १ ठार तर १ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी
1xbet russia

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !
1xbet russia

अल्पवयीन मुलीची विक्री प्रकरणात गुंतागुंत : कोल्हापूरच्या तरुणाकडूनही फिर्याद दाखल !

June 30, 2025
रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान
1xbet russia

रावेरला तालुक्यात ३४२ हेक्टर केळीबागा झाल्या उध्वस्त, १५ कोटीपर्यंत नुकसान

June 30, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पाथरीच्या शिक्षकासह शिरसोलीच्या आरोग्यसेविका, मदतनिसाचे वेतन थांबविले : सीईओंचा दणका

June 30, 2025
पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

पूर्णा नदीवरील खामखेडा पुलाच्या बांधकाम स्थळाची पाहणी

June 30, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon