• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव : विभागीय सहसंचालक पद तात्काळ नियमित नियुक्त करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जळगाव : विभागीय सहसंचालक पद तात्काळ नियमित नियुक्त करा

मासू संघटनेची मागणी 

जळगाव,(प्रतिनिधी)-  येथील विभागीय सहसंचालक पद तात्काळ नियमित नियुक्त करण्याची मागणी मासू संघटनेचे ॲड. दिपक सपकाळे यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिव, मंत्रालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र स्टुडंट युनियनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जळगांव, धुळे, नंदुरबार खान्देश विभाग या विभागात एकुण १०० च्या वर महाविद्यालय आहेत, तरी देखील सद्यस्थितीत हे पद अतिरिक्त कारभारावर सुरु आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना या महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना करावा लागत आहेत, कोणतेच काम वेळेवर होत नाही. याला कारणीभूत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे.

खान्देश विभाग हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा आहे, त्यामुळे अतिरिक्त कारभारावर कामकाज सुरू ठेवणे म्हणजे खान्देशातील महाविद्यालयांवर अन्याय केल्या सारखे आहे.त्यामुळे आपणास महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या माध्यमातून विनंती करण्यात येते की तात्काळ जळगाव येथे विभागीय सहसंचालक पद नियमित नियुक्त करण्यात यावे, आपल्या विभागाकडुन पुढील ८ दिवसात योग्य कार्यवाही न केल्यास आम्हाला संघटनेच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

मूकबधिर अल्पवयीन मुलीवर वृद्धाचा अत्याचार

Next Post

पाचोऱ्यात मशाल तेजाने तळपल्याशिवाय राहणार नाही ! : खा. संजय राऊत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाचोऱ्यात मशाल तेजाने तळपल्याशिवाय राहणार नाही ! : खा. संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon