• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘जळगावरत्न’ पुरस्कार देऊन अ‍ॅड. निकम, डॉ. आचार्य, बेंडाळे, हाजी मलिक यांचा गौरव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 10, 2023
in Uncategorized
0
‘जळगावरत्न’ पुरस्कार देऊन अ‍ॅड. निकम, डॉ. आचार्य, बेंडाळे, हाजी मलिक यांचा गौरव

महानगरपालिकेतर्फे पुरस्कार वितरण, अरुणभाई गुजराथी यांची उपस्थिती

जळगाव (प्रतिनिधी) – शहरासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या व शहराचे नाव राज्यासह देशभरात गाजविणाऱ्या मान्यवरांना महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘जळगावरत्न’ या पुरस्काराचे वितरण १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महापालिकेच्या प्रांगणात करण्यात आले. प्रसंगी अ‍ॅड. उज्वल निकम, प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांना, तर दिवंगत डॉ. अविनाश आचार्य व हाजी गफ्फार मलिक यांना मरणोत्तर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची होती. मंचावर महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेता सुनील महाजन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड आदी उपस्थित होते.  सुरुवातीला महापौर जयश्री महाजन यांनी प्रस्तावनेतून पुरस्काराविषयी माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांना “जळगावरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले. दिवंगत डॉ. आचार्य यांच्या वतीने त्यांची कन्या डॉ. आरती हुजुरबाजार यांनी तर हाजी मलिक यांच्या वतीने एजाज मलिक यांनी पुरस्कार स्वीकारला.

यानंतर अरुणभाई गुजराथी यांनी मनोगतातून

जळगाव रत्नांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी महानगरपालिकेतील नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon ratnpurskar newshttps://kesariraj.com/jalgaovratna-purskar-deun/
Previous Post

पुलावरील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू, कामावर जाताना घडली घटना

Next Post

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दरोडेखोरांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दरोडेखोरांना अटक

दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ५ दरोडेखोरांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon