• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 17, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
रक्षाबंधनसाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : रक्षाबंधन सणासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता पिंपळगाव कमानी येथे घडली आहे. पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुजा काशिनाथ पवार (वय २१ रा. गोंदेगाव तांडा ता.जामनेर) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. त्या गोंदेगाव येथे पती, २ वर्षांचा मुलगा यांच्यासह राहत होत्या. सोमवारी दि. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने त्या माहेरी पिंपळगाव कमानी येथे आईवडिलांकडे आल्या होत्या. शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री त्यांना घराच्या परिसरात १० वाजता घरी असतांना हाताला सर्पदंश झाला.

कुटुंबीयांनी तातडीने पूजा पवार यांना पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तेथे तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी मयत घोषीत केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. विवाहितेचे तीन वर्षांपुर्वीच लग्न झाले होते. या घटनेमुळे पिंपळगाव कमानीसह गोंदेगाव येथे शोककळा पसरली आहे. घटनेची पहूर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #crime#pachorasarpdansh
Previous Post

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

Next Post

भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेचे आयोजन

भुसावळ ते इगतपुरी दरम्यान अनारक्षित विशेष रेल्वेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon