• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगांव-पुणे ट्रॅव्हल्समध्ये पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पुण्याच्या तरुणाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
जळगांव-पुणे ट्रॅव्हल्समध्ये पिस्तूल घेऊन जाणाऱ्या पुण्याच्या तरुणाला अटक

अजिंठा गावात बसस्थानकाजवळ पोलिसांची कारवाई : पिस्टल, १० काडतुसे जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : नियमित ये जा करणाऱ्या जळगाव-पुणे ट्रॅव्हल्समध्ये पिस्तुल घेऊन जाण्याऱ्या पुणे जिल्ह्यातील कोथरूड येथील तरुणाला अजिंठा गावात पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व १० जिवंत काडतुसे असे अंदाजे ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार दिनांक १९ जुलै रोजी रात्री छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अजिंठा येथील हॉटेल आशीर्वादसमोर कारवाई करण्यात आली.

मयूर सतीष भरेकर (वय २८, रा. कोथरूड, ता.जि. पुणे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोहेकॉ संदीप कोथळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(केसीएन)अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले, पोहेकों संदीप कोथळकर, संजय कोळी यांना गुप्त माहिती मिळाली. जळगाव-पुणे ट्रॅव्हल्स क्र.एमएच १९- सीवाय ०२३४ मध्ये एका जवळ पिस्टल आहे.

अजिंठा पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर शुक्रवारी रात्री ११:५० वाजेच्या सुमारास सापळा रचून अजिंठा येथील आशीर्वाद हॉटेल समोर ट्रॅव्हल्समधील एका तरुणाला ताब्यात घेतले. (केसीएन)त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्टल व १० काडतुसे आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून संशयिताला अटक केली.

ही कारवाई मनीष कलवानिया, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. दिनेशकुमार कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सिल्लोड यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले, पोहेकॉ अक्रम पठाण, पोहेकॉ. संदीप कोयलकर, पोकों संजय कोळी यांनी केली.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

साग लाकडाची चोरटी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनमजुरावर चाकूहल्ला

Next Post

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ३० जणांची बदली, २४ नवीन येणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलीस भरतीतील उमेदवारांनी कागदपत्रांसहित सोमवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ३० जणांची बदली, २४ नवीन येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon