• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे डोनेट ब्लड अँन्ड गिफ्ट लाईफ मोहीमेअंतर्गत शनिवारी दि. १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमीत्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २५ दात्यांनी रक्तदान केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. जिल्ह्यातून दुर्गम भागातून, आदिवासी तसेच ग्रामीण भागातील रुग्ण मोठ्या आशेने उपचारासाठी येत आहेत. या रुग्णांना अनेकदा रक्ताची आवश्यकता भासत असते. हाच उद्देश ठेऊन जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सचिव डॉ. स्नेहल फेगडे, समन्वयक डॉ. रोहन पाटील यांच्यासह महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रा. भरत बोरोले, डॉ. भावेश खडके उपस्थित होते. यावेळी २५ सदस्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य पूर्ण केले. शिबीराकरिता अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. शिबिरासाठी जळगाव सर्जिकल सोसायटी, महाविद्यालयातील तसेच रक्तपेढीतील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 

Tags: जळगाव सर्जिकल सोसायटीतर्फे २५ जणांनी केले रक्तदान
Previous Post

अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

Next Post

दुचाकींच्या जबर धडकेत प्रौढ ठार, ५ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकींच्या जबर धडकेत प्रौढ ठार, ५ जखमी

दुचाकींच्या जबर धडकेत प्रौढ ठार, ५ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुचाकीस्वार नमाज पठणाला, चोरटयांनी दुचाकीच्या डिक्कीतून लाख रुपये पळविले !
1xbet russia

वृद्धाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने २ लाख रुपये लांबविले

June 14, 2025
पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू
1xbet russia

पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

June 14, 2025
सोलर प्रोजेक्टसाठी आणलेल्या ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल चोरणाऱ्या दोघांना अटक
1xbet russia

सोलर प्रोजेक्टसाठी आणलेल्या ॲल्युमिनियमच्या तारांचे बंडल चोरणाऱ्या दोघांना अटक

June 14, 2025
शेतात पेरणी करताना वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
1xbet russia

शेतात पेरणी करताना वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

June 14, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुचाकीस्वार नमाज पठणाला, चोरटयांनी दुचाकीच्या डिक्कीतून लाख रुपये पळविले !

वृद्धाच्या दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने २ लाख रुपये लांबविले

June 14, 2025
पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

पाण्याची मोटर सुरू करताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू

June 14, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon