मुंबईच्या डॉक्टरांचे मिळणार मार्गदर्शन
आत्ताच नाव नोंदणी करा संपर्क – ९११९६९६९११
पोटदुखीने त्रस्त आहात ? ॲसिडीटी, पोटात आग होणे, पोट साफ न होणे, अपचन, बद्धकोष्ठता – कॅान्स्टिपेशन तसेच यकृत (लिव्हर), पित्ताशय, स्वादुपिंडाविषयी आजाराबाबत समस्या असतील तर जळगाव जिल्ह्यातील रुग्णांना मुंबई येथे जाण्याची गरज नाही ती सेवा मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांची सेवा उद्या सोमवारी ३१ रोजी जळगावात उपलब्ध झाली आहे.
ज्या रुग्णांना लिव्हर ट्रान्सप्लांट संदर्भात काही सल्ला दिला असेल तर त्यांनी उद्या सकाळी १० ते १ या वेळेत रिंगरोडवरील पियुष हॉस्पिटल येथे उपस्थित राहुन तपासणी करुन घ्यावे असे पियुष हॉस्पिटल आवाहन करण्यात आले आहे.
अनेक रुग्णांना पचनसंस्थेचे विविध आजार आहेत. तसेच लिव्हर, स्वादुपिंड, पित्ताशय, कावीळ याबाबत तक्रारी आहेत. लहान मुलांनाही लिव्हर संबंधित समस्या आहेत. मुंबई येथील प्रसिद्ध गॅस्ट्रोइन्ट्रोलॉजिस्ट, हेपेटोलॉजिस्ट आणि लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ज्ञ डॉ. हार्दिक शाह हे रुग्णांना सल्ला देऊन उपचाराविषयी माहिती देणार आहेत. लिव्हर ट्रान्सप्लांटसंबंधी सल्ला देखील दिला जाणार आहे. पित्ताशय नलिका, मेटॉबॉलिक लिव्हर डिसीज, लिव्हर सिरॉसिस, क्रोनिक लिव्हर डिसीज अशा आजारांवरदेखील उपचार उपलब्ध आहेत.
गरजू रुग्णांनी उद्या सोमवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी १० ते १ या वेळेत रिंगरोडवरील पियुष हॉस्पिटल येथे वेळेवर उपस्थिती देऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पियुष हॉस्पिटल आयोजकांनी केले आहे. आताच नाव नोंदणी करा संपर्क ९११९६९६९११