• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव परिमंडल विद्युत अपघातमुक्त व्हावे, जनमित्रांसाठी येणारा काळ नवीन संधीचा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव परिमंडल विद्युत अपघातमुक्त व्हावे, जनमित्रांसाठी येणारा काळ नवीन संधीचा !

‘लाईनमन डे’ निमित्त मुख्य अभियंता मुलाणी यांच्या अपेक्षा

जळगाव (प्रतिनिधी) : वीज यंत्रणेवर काम करणाऱ्या प्रत्येक जनमित्रांने सुरक्षा साधनांचा जबाबदारीपूर्वक वापर केल्यास निश्चितपणे जळगाव परिमंडल विद्युत अपघातशून्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनमित्रांसाठी येणारा काळ नवीन संधी घेऊन येईल, अशा शुभेच्छा मुख्य अभियंता आय.ए.मुलाणी यांनी दिल्या. परिमंडल कार्यालयात “प्रकाशदीप” सभागृहात मंगळवारी ‘लाईनमन – डे’ उत्साहाने साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

‘लाईनमन – डे’ निमित्त जळगाव परिमंडल कार्यालयात आयोजित कार्यक्रमास अधीक्षक अभियंता अनिल महाजन, योगा शिक्षीका डॉ. अनिता पाटील, गणी मेमन, सहव्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास लाईनमन व महिला जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्याक्रमात गनी मेमन यांनी सर्व उपस्थित जनमित्रांना मानसिक आरोग्य व कौटूंबिक स्वास्थ बद्दल मार्गदर्शन केले. तसेच अनिता पाटील यांनी योगा, प्राणायाम व शारिरीक आरोग्य यावर मार्गदर्शन केले.

प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमादरम्यान विविध वीज कामगार संघटनांचे पदाधिकारी, महिला व पुरुष जनमित्रांनी आपले अनुभव कथन करुन ‘लाईनमन – डे’ साजरा करीत असल्याबद्दल महावितरण प्रशासनाचे व शासनाचे आभार मानले. या प्रसंगी बोलताना मुख्य अभियंता जळगाव परिमंडल मुलाणी यांनी जनमित्रांना वीज ग्राहकासोबत सौजन्याने वागुन उत्तम व दर्जेदार सेवा देऊन दैनंदिन जिवनास विशेस समाधान प्राप्त करण्याची संधी महावितरणमध्ये आहे. जळगाव परिमंडलातील जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक मंडल आणि विभागीय कार्यालय स्तरावरही, मंगळवारी ‘लाईनमन – डे’ साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात चांगली कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला लाईनमनचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कारही करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात सुरक्षा साधनांचे महत्त्व सांगून सुरक्षा साधनांचा वापर करण्यासंबंधी शपथही देण्यात आली.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

दुचाकीने दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्गाची सखोल तपासणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्गाची सखोल तपासणी

मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्गाची सखोल तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon