• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धारदार शस्त्र घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल : पोलिसांनी चौघांना केली अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2024
in जळगाव
0
धारदार शस्त्र घेऊन नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल : पोलिसांनी चौघांना केली अटक

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर हुडको भागातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरात राहणाऱ्या तरुणांनी घरात धारदार शस्त्रे घेऊन नाचत व्हिडीओ तयार केला. व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तपास केला. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली आहे. चौघांकडून २ चॉपर, १ तलवार आणि १ चाकू हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांना शिवाजीनगर हुडको भागात मंदिराजवळ व्हिडीओमधील इसम दिसल्याने त्यांना ताब्यात घेतले. यात पोलिसांनी दिपक सखाराम बागुल (वय-३२), तुषार संतोष जाधव (वय-२२), मनिष राजेंद्र बि-हाडे (वय-२०), संतोष कडु तायडे (वय-३२, सर्व रा.शिवाजी नगर हुडको) यांना अटक केली आहे. व्हिडीओमधील तलवार, कोयता, चॉपर हे त्यांनी त्यांचे घरी ठेवलेले पंचासमक्ष काढून दिले.

कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, हवालदार उमेश भांडारकर, किशोर निकुंभ, भास्कर ठाकरे, सुधीर सावळे, योगेश पाटील, तेजस मराठे यांच्या पथकाने केली आहे.

शहर पोलीस ठाण्यात अमोल ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उमेश भांडारकर करीत आहे. चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


 

 

Previous Post

शेकडो मेंढया दगावल्या, उष्माघाताचा संशय ?  

Next Post

वाघ, बिबट्या, अस्वलं, निलगाय, घुबड….बौद्धपौर्णिमेला वन्यप्राण्यांचे दर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाघ, बिबट्या, अस्वलं, निलगाय, घुबड….बौद्धपौर्णिमेला वन्यप्राण्यांचे दर्शन

वाघ, बिबट्या, अस्वलं, निलगाय, घुबड....बौद्धपौर्णिमेला वन्यप्राण्यांचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon