• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धावत्या रेल्वेतुन खाली पडल्याने मनपाच्या पाणी पुरवठा लिपीकाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 6, 2020
in जळगाव
0

जळगाव(प्रतिनिधी)- जळगावकडून पाचोर्‍याकडे रेल्वेने जात असतांना धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगाव मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ लिपीकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. जिल्हा सामान्य रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप गणपत घोडेस्वार (वय-55,रा.वाघनगर) हे जळगावहून पाचोर्‍याकडे जात असतांना जळगाव ते शिरसोली डाऊन लाईनवर खांबा क्रमांक 415/7-9 या ठिकाणी ते पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. याबाबत उपस्टेशन प्रबंधक विनय सिन्हा यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास प्रफुल्ल धांडे करीत आहेत. दरम्यान मयत दिलीप घोडेस्वार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान मयताच्या खिशात मतदानकार्ड सापडल्याने त्यावरून त्यांची ओळख पटली. यावेळी जिल्हा रूग्णालयात त्यांच्या कुटूंबीयांनी आक्रोश केला.


 

 

Previous Post

औंध येथील अतिक्रमण कारवाईतील साहित्यांची चोरी

Next Post

एकूण उद्दिष्टापैकी 80 टक्‍के साखर निर्यातीचा अंदाज

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकूण उद्दिष्टापैकी 80 टक्‍के साखर निर्यातीचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!
1xbet russia

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ
1xbet russia

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

निंभोरा येथे जुन्या भांडणातून दोघांना मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 27, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

भडगावात विद्युत उपकेंद्राला चोरट्यांचा डल्ला; ४ लाख ६० हजारांचा ऐवज लंपास

August 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

खळबळ, रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दोघ तरुणांनी गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..!

August 27, 2026
हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

हृदयविकार तज्ज्ञांकडून अत्याधुनिक उपचार; योजनेअंतर्गत सवलतीचा रुग्णाला लाभ

August 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon