• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव लोकसभा कार्याक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबीराचे आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव लोकसभा कार्याक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबीराचे आयोजन

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव लोकसभा मतदार संघातील ६० वर्षावरील व्यक्तीसांठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत साहित्य उपलब्धतेसाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण संस्था (अलिम्को) मुंबई व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विदयामाने ८ ते १६ मे, २०२५ दरम्यान जळगाव शहर व ग्रामीण क्षेत्रासाठी ८ मे, २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून उर्वरित तालुक्याच्या ठिकाणी संबधीत तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

एरंडोल – दिनांक ९ मे,२०२५, पारोळा – दिनांक -१० मे, २०२५ , अंमळनेर दिनांक -१२ मे, २०२५, धरणगाव दिनांक -१३ मे, २०२५, पाचोरा – दिनांक -१४ मे, २०२५ ,भडगाव – दिनांक १५ मे, २०२५, चाळीसगाव – दिनांक -१६ मे, २०२५ अशा प्रकारे आयोजन असून शिबीरात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत ६० वर्षावरील वयोवृध्द व्यक्तींना कर्णयंत्र, व्हिल चेअर, कमेाड चेअर, नी ब्रेस, वॉकींग स्टीक, ट्रीपॉड, वॉकर, कृत्रीम दात, चष्मे, इ. सहाय्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

वरील प्रमाणे आयोजित शिबीरास संबधीत तालुक्यातील व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट फोटो इ. कागदपत्राची झेरॉक्स प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. असे जिल्हा समाकल्याण अधिकारी विजय राससिंग जिल्हा परिषद जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


 

 

Tags: #jalgaon jimaka newsजळगाव लोकसभा कार्याक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी
Previous Post

४ दिवसांपूर्वी दिली धमकी अन् साधली रात्रीची वेळ : अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

भुसावळ येथून २३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त, तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon