• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती

जळगाव ( प्रतिनिधी ) :- मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल अझहा (बकरा ईद) निमित्त गुरुवारी सकाळी सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर, सुप्रीम कॉलनी येथे विशेष नमाज अदा करण्यात आली. मौलाना जाबीर रजा अमजदी यांच्या नेतृत्वात सकाळी साडेआठ वाजता नमाज पठण पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ईद साजरी करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच धार्मिक परंपरा पाळाव्यात, शासनाने परवानगी दिलेल्या पशूंचीच कुरबानी करावी तसेच इतर कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. स्वच्छता राखून प्रशासनाला सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी ट्रस्टच्या मागील वर्षभरातील कार्याचा आढावा घेत भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. ईदच्या नमाजासाठी सहकार्य केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासन, औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे तसेच जळगाव महानगरपालिकेचे महापौर दीपमाला काळे, आयुक्त, उपायुक्त आणि आरोग्य अधिकारी उदय पाटील यांचे विशेष आभार मानण्यात आले.

खुतबा मौलाना जाबीर रजा अमजदी यांनी सादर केले तर नमाज पठणाची पद्धत मौलाना नजमूल हक यांनी स्पष्ट केली. सलातो सलाम मौलाना उमर खान यांनी सादर केले. यावेळी देशात आणि जगभरात शांतता व स्थैर्य नांदावे, बेरोजगारांना रोजगार मिळावा, आजारी नागरिकांना आरोग्य लाभावे तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वृद्धिंगत व्हावा यासाठी विशेष दुआ करण्यात आली. उपस्थितांनी “आमिन सुम्मा आमिन” म्हणत प्रार्थनेत सहभाग घेतला.

ईदच्या नमाजासाठी सुमारे आठ हजार मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमास सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा अमजदी, मौलाना नजमूल हक, इकबाल वजीर, मुख्तार शाह, कादर मेमन, उमर खान, झरीफ शेख, अफजल मिस्री, नाजीम पेंटर, जमील शेख, सय्यद सगिर, वाहिद खान आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: jalgaon jilhyat namaj pathan
Previous Post

निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

Next Post

घरफोडी! कुटुंब बाहेरगावी जाताच चोरट्यांचा डल्ला ; कपाटातील रोख रक्कम लंपास!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

घरफोडी! कुटुंब बाहेरगावी जाताच चोरट्यांचा डल्ला ; कपाटातील रोख रक्कम लंपास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

महापालिकेच्या २६०४ गाळ्यांचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर

May 28, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

घरफोडी! कुटुंब बाहेरगावी जाताच चोरट्यांचा डल्ला ; कपाटातील रोख रक्कम लंपास!

May 28, 2026
जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण
1xbet russia

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

May 28, 2026
निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त
1xbet russia

निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

May 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

महापालिकेच्या २६०४ गाळ्यांचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर

May 28, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

घरफोडी! कुटुंब बाहेरगावी जाताच चोरट्यांचा डल्ला ; कपाटातील रोख रक्कम लंपास!

May 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!