• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

दोन जणांविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हे दाखल

पाचोरा (प्रतिनिधी) :- कर्ज थकबाकीमुळे जळगाव जनता सहकारी बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील केलेली घर आणि दुकानाचे कुलूप बेकायदेशीरपणे तोडून आत प्रवेश केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी बँकेचे अधिकृत अधिकारी शशिकांत शांताराम बोरसे यांनी फिर्याद दिली असून, सिंधी कॉलनी परिसरातील या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

प्रकरण १: सील केलेल्या घरात बेकायदेशीर प्रवेश       
पहिल्या घटनेत, आरोपी राम किसनचंद नागरानी (रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) यांनी बँकेकडून १० लाख रुपयांचे ‘सीसी कर्ज’ घेतले होते. सन २०२३ पासून कर्जाचे नूतनीकरण न केल्याने आणि थकबाकी न भरल्याने बँकेने ‘सरफेसी’ कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सदर घर कायदेशीररीत्या सील केले होते. मात्र, ३ ते ६ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान आरोपीने बँकेचे अधिकृत सील तोडून घरात बेकायदेशीर प्रवेश केला आणि तिथे राहू लागला.

प्रकरण २: दुकानाचे सील तोडून ताबा घेण्याचा प्रयत्न
दुसऱ्या घटनेत, आरोपी हरीश उर्फ हरेश किसनचंद नागरानी (रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) यांनी देखील बँकेच्या थकबाकीपोटी सील केलेले दुकान (सीटीएस नं. ३३७१/१, दुकान क्र. ४, मानसिंहका कॉर्नर परिसर) बेकायदेशीरपणे उघडले. नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत बँकेने या दुकानाचा ताबा घेतला होता. मात्र, आरोपीने प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन करत दुकानाचे सील तोडून आत प्रवेश केला.

या दोन्ही प्रकरणांत बँकेचे वसुली विभाग प्रमुख शशिकांत बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालीदार श्रीकांत गायकवाड आणि राहुल शिंपी पुढील तपास करत आहेत.0प्रशासनाने जप्त केलेली मालमत्ता अशा प्रकारे परस्पर ताब्यात घेणे हा गंभीर गुन्हा मानला जात असून, पोलीस आता यावर काय कठोर पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

पैशांच्या वादातून आईला शिवीगाळ; मध्यस्थी करणाऱ्या भावावर लोखंडी पाईपने हल्ला

Next Post

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

'समृद्ध शेती'साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !
1xbet russia

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’
1xbet russia

जळगावात उद्या ’विशाल हिंदू मेळावा’

March 28, 2026
सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
1xbet russia

सेवाकर्मी प्लस उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जि.प.च्या सीइओ मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार

March 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

वाळू वाहतूकदारांचे थैमान : पुन्हा एकदा वृद्धाला डंपरखाली चिरडले !

March 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात फिनिक्स २के २६ थाटात शुभारंभ आज समारोप

March 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon