• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव ग्रामीण मधून अनुभूती निवासी स्कूलचा क्रिकेट संघ विजयी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2023
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १४ वर्ष वयोगटाखालील तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. जळगाव तालुक्यातील चार शाळांच्या संघ या स्पर्धेत सहभागी झाले. यात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवित जळगाव ग्रामीण संघाचे अनुभूती स्कूलचा संघ प्रतिनिधीत्व करेल.

अनुभूती स्कूलच्या क्रिकेटच्या ग्राऊंडवर झालेल्या पाच षटकांचा सामन्यात अनुभूतीने किड्स गुरूकुल शाळेचा संघाला १० विकेट ने पराजित करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूल व अनुभूती स्कूल यांच्यात अंतिम सामना ३ ऑक्टोबर ला खेळविला गेला. अनुभूतीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रूस्तमजी स्कूलने निर्धारित ५ षटकात ४ विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्यात. यावेळी अनुभूती स्कूलतर्फे अन्मय जैन याने १ षटकात ३ धावा देत २ विकेट घेतल्या. तर जिनांग जैन व रणविर गुंडपाटील प्रत्येकी १ विकेट घेतल्यात. अनुभूतीने निर्धारित षटकांत २० धावा एक विकेटच्या मोबदल्यात पुर्ण करून नऊ विकेटने सामना जिंकला. या विजयानंतर अमळनेर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी अनुभूती स्कूल जळगाव ग्रामीणचे प्रतिनिधीत्त्व करेल.  क्रिकेट प्रशिक्षक तन्वीर अहमद यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. अनुभूती स्कूलचे स्पोर्टस समन्वयक म्हणून डॉ. दिपकसिंग बिष्ट यांनी काम पाहिले.  यशस्वी खेळाडूंचे अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य  देबासीस दास यांनी कौतूक केले आहे.

फोटो कॅप्शन – अनुभूती स्कूलचा विजयी संघासोबत प्रशिक्षक तन्वीर अहमद


 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/jalgaon-gramin-madhun-news/
Previous Post

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन शेतीमालाच्या आवकला सुरुवात

Next Post

कार्यालयात व्यसन करणाऱ्यांना आता जिल्हाधिकाऱ्यांचा ईशारा, २०० रुपयांचा दंड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

कार्यालयात व्यसन करणाऱ्यांना आता जिल्हाधिकाऱ्यांचा ईशारा, २०० रुपयांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!
1xbet russia

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

June 15, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

खवशीतील वादाचे हिंसक रूपांतर; दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

June 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon