• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय संघर्ष समीती इपीएस ९५ निवृत्‍त कर्मचारी संघटनेचा जळगावात प्रथम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2024
in Uncategorized
0
राष्ट्रीय संघर्ष समीती इपीएस ९५ निवृत्‍त कर्मचारी संघटनेचा जळगावात प्रथम

उत्‍तर महाराष्ट्र स्तरीय मेळावा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

जळगाव;- येथील राष्ट्रीय संघर्ष समीती इपीएस ९५ निवृत्‍त कर्मचारी संघटनेचा जळगावात प्रथमच जिल्हास्तरीय मेळावा दि १२ रोजी आयोजीत करण्यात आलेला आहे.हा मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार १ जूलै रोजी जळगाव येथे बैठकीत करण्यात आला.
जळगाव जिल्हयातील इपीएस ९५ निवृत्‍त कर्मचारी संघटनेचे जिल्हयातील पदाधिका—यांची बैठक नुकतीच उत्‍तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग अण्णा, कोषाध्यक्ष भोजूसिंग गिरासे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुधाकर भारंबे, उपाध्यक्ष रमेश नेमाडे, सचिव डी एन पाटील,कार्याध्यक्ष जळगाव जिल्हा संजीव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या बैठकीत १२५० रू पी एफ कपात होणा—या नवीन सदस्यांना संघटनेची माहिती देवून सभासद वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच दि १२ जूलै रोजी प्रथमच जळगाव शहरात निर्धार मेळावा घेण्यात येणार असून आजी माजी सदस्यांनासह मोठया संख्येने उपस्थीत राहून हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहे. मेळाव्याला रा.सं.समीतीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत यांचेसह जळगाव जिल्हयातील नवनिर्वाचित खासदार केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे,खा. स्मीताताई वाघ व आमदार राजूमामा भोळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत राहणार आहे. याचबरोबर तालुक्यातील प्रत्येक आमदाराला देखिल उपस्थीत राहावे म्हणून निमंत्रणाची जबाबदारी ता. प्रमुखांना देण्यात आली. मेळाव्यासाठी समीती देखिल गठीत करण्यात आलेल्या असून पदाधिका—यांना याबाबत माहिती देखिल देण्यात आली. या मेळाव्यासाठी नविन सदस्यांना देखिल सोबत आणून हजारोंची उपस्थीती राहावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon
Previous Post

ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. नितीन धांडे

Next Post

अटकेतील चोरट्याची कसून चौकशी, विविध गुन्ह्यातील ७ दुचाकी जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अटकेतील चोरट्याची कसून चौकशी, विविध गुन्ह्यातील ७ दुचाकी जप्त

अटकेतील चोरट्याची कसून चौकशी, विविध गुन्ह्यातील ७ दुचाकी जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी महिलेचा मृत्यू

July 24, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

रिक्षा स्टँडवरील वादातून चालकावर दांडक्याने हल्ला

July 24, 2026
तरुणाला अडवून मोबाईल हिसकावला ; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

कोयत्याच्या धाकाने दहशत माजवणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

July 24, 2026
अनोळखी पुरुषाचा मृतदेह नाल्यातील पाण्यात आढळला
1xbet russia

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सातगाव डोंगरीतील तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी महिलेचा मृत्यू

July 24, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

रिक्षा स्टँडवरील वादातून चालकावर दांडक्याने हल्ला

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon