• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिरसोली येथील हिराबाई जगतराव पाटील विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2024
in Uncategorized
0
शिरसोली येथील हिराबाई जगतराव पाटील विद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा

जळगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील शिरसोली येथील हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालय शिरसोली (प्र.बो) येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात आला .

दिनांक 5 सप्टेंबर रोजी सौ. हिराबाई जगतराव पाटील माध्यमिक विद्यालयांमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या प्राचार्य सौ के पी पाटील यांनी केले. प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. के. पी. पाटील या होत्या . तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक आप्पासो जगतराव बारकू पाटील व शालेय समिती चेअरमन दादासो. प्रमोद जगतराव पाटील हे उपस्थित होते.तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ ज्योती पाटील , सौ सुरेखा ढाके ,सौ कामिनी पाटील मॅडम, सौ योगिता बडगुजर ,मॅडम ,सौ ज्योती सोनवणे व विजय पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षा सो के पी पाटील यांनी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या कार्याविषयी मौलिक माहिती सांगितली आणि समस्त मानव जातीमध्ये एकमेकांप्रती आदर, सन्मान,प्रेम, दयाभाव ,अहिंसा या सदगुणांचा मनःपूर्वक स्वीकार व्हावा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.सूरेखा ढाके यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीचा विद्यार्थी कु.योगीराज बुंधे यांनी केले तर आभार कु. निखिल बारी यांनी मानले मानले.


 

 

Previous Post

वीजचोरी प्रकरणी महावितरणची मोठी कारवाई

Next Post

वाकडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमच पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वाकडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमच पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उत्साहात

वाकडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमच पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon