• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भोकरी येथून चोरीस गेलेली आयशर सह आरोपीस अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2023
in Uncategorized
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – पाचोरा तालुक्यातील भोकरी येथून चोरीस गेलेली आयशर पोलिसांनी हस्तगत केली असून या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

तालुक्यातील भोकरी (वरखेडी) येथुन दि. २१ मार्च रोजी अज्ञात चोरट्याने रशिद काकर रा. भोकरी ता. पाचोरा यांची आयशर (क्रं. एम. एच. १९ – झेड – २९२८) हे वाहन अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने चोरुन नेले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, रशिद काकर यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन गु. र. नं. ५९ / २०२३ भा. द. वि. ३७९ याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत गुन्हा उघडकीस आणून आयशर या वाहनाचा शोध घेत असतांना सदरील वाहन हे अहमदाबाद येथे असल्याची गोपनीय माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले.

या पथकाने अहमदाबाद येथून चोरीस गेलेले आयशर वाहन व या गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकलसह आरोपी कुर्शाद अहमद यास अटक केले आहे. सदरची कारवाई पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय माळी, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस कॉन्स्टेबल गोकुळ सोनवणे, जितेंद्र पाटील, अभिजित निकम, संभाजी सरोदे, दिपक पाटील या पथकाने केली आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

मजूराची गळफास घेवून आत्महत्या

Next Post

ओळखीचा गैरफायदा ; नोकरीचे आमिष देत २२ लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ओळखीचा गैरफायदा ; नोकरीचे आमिष देत २२ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
1xbet russia

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
Uncategorized

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

May 17, 2026
जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला
1xbet russia

जळगाव रेलवे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग; मोठा अनर्थ टळला

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

May 17, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

नोकरी लावण्याच्या आमिषाने ५५ लाखांची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon