• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इंनरव्हील क्लब ऑफ जळगांव ईस्ट,पीपल्स बँकेतर्फे

महिलांना पिंक ऑटो रिक्षा जनजागृती कार्यक्रम

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 13, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी) – येथील इंनरव्हील क्लब ऑफ जळगांव ईस्ट आणि जळगाव पीपल्स बँकेच्या बचत गट विभागातर्फे महिलांसाठी पिंक ऑटो रिक्षा चालविण्यासंदर्भात तसेच ऑटोरिक्षा रोजगाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव पीपल्स कोऑप बँक व इनरव्हिल क्लब ऑफ जळगाव ईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, बचत बटातील महिलांना पिंक ऑटो रिक्षाबाबत माहिती व उपयुक्तता सांगण्यासाठी पिंक ऑटो जनजागृती कार्यक्रम बँकेचे मुख्य कार्यालय, दाणा बाजार येथे घेण्यात आला. प्रसंगी अतुल ऑटोचे डिलर विद्याधर नेमाणे, पिंक ऑटो ड्रायव्हर जयश्री शिंदे, रेखा महाजन, इनरव्हिल क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षा निता परमार यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.

बँकेच्या बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांनी प्रास्ताविकात, गरजू महिलांकरीता पिंक ऑटो चालक बनणे ही अत्यंत चांगली रोजगारसंधी आहे. महिलांनी रिक्षा चालक होण्यास न घाबरता या व्यवसायात आपले पाऊल आत्मविश्वासाने टाकले पाहिजे असे सांगितले. विद्याधर नेमाणे यांनी, पिंक ऑटोच्या उपलब्धतेबाबत व ऑटोमध्ये असलेल्या आधुनिक सुविधांबद्दल माहिती दिली. तसेच महिलांना ऑटो ड्रायव्हींग प्रशिक्षण घेऊन ते आत्मसात करणेही सोपे असल्याचे सांगितले.

जयश्री शिंदे व रेखा महाजन यांनी पिंक ऑटो ड्रायव्हर म्हणून आपले अनुभव कथन केले. महिलेने रिक्षा ड्रायव्हर बनणे हे समाजाला वेगळं वाटत असलं तरी, लोक ते मान्यही करतात, कारण हाही एक रोजगार आहे. कुटुंबीयांनी आत्मविश्वास व प्रोत्साहन दिल्याने मोठ्या विश्वासाने शहरात ऑटोरिक्षा चालवीत आहोत. त्यामुळे आज आम्ही आमच्या पायावर सक्षमपणे उभे आहोत, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन सहा बचत गट महिला सदस्यांनी पिंक ऑटो विकत घेवून ड्रायव्हर बनण्यासाठी अनुकूलता दाखवली. सूत्रसंचालन अंजली बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन निता परमार यांनी केले. कार्यक्रमात क्लबच्या दिशा अग्रवाल , शोभना मकवाना आणि बचत गटचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon inarwhilclub #maharahtra #bharat
Previous Post

लॅपटॉपसह मोबाईलची चोरी ; मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

मोटारसायकलची चोरी ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोटारसायकलची चोरी ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मोटारसायकलची चोरी ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon