• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हॉटेलमधील देहविक्री व्यवसायावर पोलिसांची धाड, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

यावल तालुक्यात किनगाव येथे पोलिसांची धडक कारवाई

यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील किनगाव गावातील यावल रस्त्यावर असलेल्या हॉटेल मनमंदिर लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून महिलेची सुटका करून तिघांविरोधात यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार यावल-चोपडा रस्त्यावर किनगाव शिवारात मनमंदिर बारमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समजले होते. पोलीस निरीक्षक यांनी त्याठिकाणी कारवाई करण्यासाठी सापळा रचला. बनावट ग्राहक आणि पंच पाठवून त्यांनी अगोदर याबाबत खात्री केली.(केसीएन)गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पोहचला. वेश्या व्यवसायाची खात्री झाल्यावर ठरलेल्या नोटा त्याने काउंटरवर दिल्या. हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावर खोलीत हा धंदा सुरु होता. बनावट ग्राहकाने निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मोबाईलवर मिस कॉल देताच ते पथकासह त्याठिकाणी पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत हवालदार वासुदेव मराठे, अमित तडवी, सागर कोळी, एजाज गवळी, भारत कोळी, मिनाक्षी तडवी, अल्लाउद्दीन तडवी हे देखील होते.

हॉटेलमधील तिघांना ताब्यात घेत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी यावल पोलिसात हवालदार वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ निंबा पाटील (वय २८,रा.दहिगाव), पराग प्रकाश लोहार (वय २४, रा. खेडी खुर्द ता.जळगाव) व समाधान शालिक तायडे (वय २२, रा.साकळी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

Next Post

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

भरधाव कारने महिलेला चिरडत दोघांना दिली धडक, चालकाला पब्लिक मार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon