• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एचआयव्ही बधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2023
in Uncategorized
0
एचआयव्ही बधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी  

एचआयव्ही बधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी  

जळगावात सेवारथ परिवारातर्फे सकस आहाराचे वाटप

जळगाव (प्रतिनिधी) – एचआयव्ही बाधितांचे मतदार यादीत नाव‌ असल्याची खात्री प्रशासन करत आहे. प्रत्येकाला अन्नधान्याच्या रूपाने वेळेवर रेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. एचआयव्ही बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटीबध्द असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिली.

सेवारथ परिवाराच्या वतीने एचआयव्ही बाधित बालक, महिला व पुरूषांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकस आहाराचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेवारथ परिवाराचे दिलीप गांधी, डॉ नीलिमा सेठीया, डॉ रितेश पाटील, नयनतारा बाफना आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, एचआयव्ही बाधितांनी संकटात खचून न जाता धीरोदात्तपणे आजाराचा सामना केला पाहिजे. आरोग्यमय जीवनशैलीचा अंगीकार केला तर एचआयव्ही पॉझिटिव्ह निरोगी माणसासारखे आयुष्य जगू शकतात. संकटात शासन आणि सामाजिक संस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. मात्र आपण स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. यात आपल्याला नक्कीच यश मिळेल. असा विश्वास जिल्हाधिकारी  प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केला. एचआयव्ही बाधितांना सामाजिक भेदभावाचा करावा लागणारा सामना अत्यंत वेदनादायी आहे. भेदभाव करणाऱ्यांचे समूपदेशन करण्याची गरज आहे. एचआयव्ही बाधितांना समाजाचा आधार व काळजीची गरज आहे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोस्ना रायसोनी, रमेश मुनोत, डॉ रेखा महाजन , संगीता श्रीश्रीमाळ, आर.एन.कुलकर्णी, चंद्रशेखर नेवे, मनीषा पाटील, योगिता बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.  वंदना पवार यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गांधी आणि डॉ.नीलिमा सेठीया यांनी सेवारत संस्थेच्या कार्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/hiv-badhitanchya-punarvasnasathi/
Previous Post

अवैध वाळू व्यावसायिकांची हिम्मत वाढली, आणखी एका महिला अधिकाऱ्याला दमदाटी

Next Post

भुसावळ येथील तरुणाचा शालकानेच केला खून, तपासात निष्पन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ येथील तरुणाचा शालकानेच केला खून, तपासात निष्पन्न

भुसावळ येथील तरुणाचा शालकानेच केला खून, तपासात निष्पन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon