• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धुळे वनविभागातील लेखापालला ३ हजाराची लाच घेताना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
धुळे वनविभागातील लेखापालला ३ हजाराची लाच घेताना अटक

चाळीसगावच्या व्यक्तीने दिली होती तक्रार

जळगाव (प्रतिनिधी) : सागवान लाकड्याच्या वाहतुकीला परवाना तयार करून देण्यासाठी तीन हजाराची लाच घेताना धुळे येथील वनविभागातील लेखपालला गुरूवारी दि.११ रोजी रंगेहाथ अटक करण्यात आली.

किरण गरीबदास अहिरे असे या लेखापालचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील तकारदार रहिवाशी आहेत. त्यांचा लाकुड वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांनी धुळे तालुक्यातील मौजे गरताड येथील शेतकऱ्याच्या शेतातील सागाच्या १०० झाडांच्या लाकडाच्या ९७ नगाची वाहतुक करण्याचे काम घेतले होते. त्यासाठी गरताड येथील शेतक-याने झाडे तोडुन लाकूड वाहतुकीची परवानगी मिळण्यासाठी २१ फेबुवारी २०२४ ते २३ फेबुवारी २०२४ दरम्यान वन क्षेत्रपाल, धुळे (ग्रामीण) यांच्याकडे अर्ज केला होता.

याबाबत परवानगी मिळण्यासाठी तकारदार हे धुळे येथील उप वनसंरक्षक कार्यालयात जावून पाठपुरावा करत होते. तेव्हा या कार्यालयातील लेखापाल किरण अहिरे यांनी लाकूड वाहतुकीच्या परवानगीचे काम करुन देण्यासाठी तकारदार यांच्याकडे ३ हजाराच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यांनतर लाचलुचपतने सापळा रचून गुरूवारी दि.११ ला लेखापाल किरण अहिरे यांना ११ हजाराची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

सदरची कारवाई ही धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी राजन कदम संतोष पावरा मकरंद पाटील रामदास बारेला प्रवीण मोरे प्रवीण पाटील प्रशांत बागुल जगदीश बडगुजर आदींनी केले आहे


 

 

Previous Post

कारागृहातील खून प्रकरणी कारागृह रक्षक निलंबित, इतर अधिकाऱ्याची चौकशी सुरू

Next Post

जळगावच्या तरुणाचा हळदीच्या कार्यक्रमात नाचताना हृदयविकाराने मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावच्या तरुणाचा हळदीच्या कार्यक्रमात नाचताना हृदयविकाराने मृत्यू

जळगावच्या तरुणाचा हळदीच्या कार्यक्रमात नाचताना हृदयविकाराने मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार
1xbet russia

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

September 4, 2026
अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अवैध गौण खनिज वाळूची चोरी; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

September 4, 2026
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या
1xbet russia

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई: अडीच लाखांच्या मुद्देमालासह सुमारे साडेतीन किलो गांजा जप्त; दोघांना बेड्या

September 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये घरफोडी; रोकड व सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७ लाख ८ हजारांचा ऐवज लंपास

September 4, 2026
वरणगाव पोलीस स्टेशनला एपीआय जनार्दन खंडेराव यांनी घेतला पदभार

बंधन बँकेसमोरून ४० हजारांची मोटारसायकल चोरीला

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon