• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

निसर्ग-मित्र समिती चोपडा तालुका तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान-पत्र देऊन गौरव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 24, 2020
in जळगाव
0

वडती ता.चोपडा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त-निसर्ग-मित्र समिती चोपडा तालुका यांच्या तर्फे कोरोना या महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करतां गरीबांना मदत व कोरोना मुक्त साठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवराचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान -पत्र, शॉल, व गुलाबपुष्प देऊन निसर्गमित्र समिती चोपडा तर्फे सन्मान करण्यात आलेला आहे.

चोपडा येथील नगर पालिकेचे लोकप्रिय नगराध्यक्षा सौ मनिषाताई चौधरी, नगरसेवक वृक्षमित्र जीवनभाऊ चौधरी चोपडा पंचायतीचे सभापती यशवंत आधार पाटील-,पं. स. सदस्य सूर्यकांत गोविंद खैरनार , देवगाव चे मा. उपसरपच प्रविण जनार्दन पाटील व मा,उपसरपंच युवराज विठ्ठल पाटील निसर्ग-मित्र समितीचे चोपडा तालुका संपर्क प्रमुख विश्राम तेले यांचा सन्मान पत्र शॉल, गुलाब पुष्प, देऊन कोरोना योद्धां म्हणून गौरव करण्यात आला

यांवेळी निसर्ग-मित्र समिती चे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, नांदगाव तालुकाध्यक्ष प्रा,समाधान चौधरी,धुळे -जिल्हा संपर्क प्रमुख-विजय वाघ सर, धुळे -जिल्हा संघटक राजेंद्र ढोडरे, शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर.आर. सोनवणे, चोपडा तालुका अध्यक्ष- वासुदेव महाजन चोपडा तालुका सचिव प्रा दिनेश बाविस्कर सर,चोपडा तालुका संपर्क विश्राम तेले, चोपडा तालुका संघटक कांतीलाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते,चोपडा तालुका व शहर कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा संकल्प केला असून लवकरच चोपडा तालुका कोरोनामुक्त होईल असे मनोगत सत्कारार्थींनी केले,तसेच जनतेने काळजी व दक्षता घ्यावी व बाहेर विनाकारण फिरू नये, मास्कचा वापर करावा वारंवार साबणाने किंवा सँनी टायझरने स्वच्छ हात धुवावेत असे आवाहन नगराध्यक्षा सौ मनिषाताई चौधरी यांनी केले,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नांदगाव तालुकाध्यक्ष समाधान चौधरी यांनी केले,अशी माहीती अध्यक्ष वासुदेव महाजन ,सचिव दिनेश बाविस्कर सर यांनी पत्रकान्वये दिली आहे,


 

 

Previous Post

आ. लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नाने गुळ नदी पुलाच्या दुरूस्तीसाठी १ कोटी १० लक्ष मंजूर कामांचे !

Next Post

“सीडी” येणार ; काही काळ वाट पहा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"सीडी" येणार ; काही काळ वाट पहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार
1xbet russia

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ
1xbet russia

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या
1xbet russia

भुसावळात ५.७० लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपीला ४८ तासांत बेड्या

April 4, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोरा जवळ भीषण अपघात; नाशिकचे अमित कायटे यांचा मृत्यू

April 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

April 4, 2026
३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

३० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आता नव्याने जळगावकरांच्या सेवेत, ‘ऐनक‎ प्लस’चा उद्या शुभारंभ

April 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon