• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आध्यात्मिक विकासासाठी भक्ती महत्त्वाची

हभप देवदत्त महाराज मोरदे यांचे प्रतिपादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 26, 2023
in कोरोना, खान्देश, जळगाव
0
आध्यात्मिक विकासासाठी भक्ती महत्त्वाची

तरुण कुढापा मंडळातर्फे श्री शिव महापुराण कथेला प्रारंभ

जळगाव (प्रतिनिधी) :- जीवनात चैतन्य मिळावे, आध्यात्मिक विकास व्हावा, मानसिक दुर्बलता नष्ट होऊन जीवन सुकर करीत आत्मिक बळ मिळावे यासाठी सातत्याने भक्ती करीत रहा असे मार्गदर्शन हभप देवदत्त महाराज मोरदे यांनी केले.

जळगाव शहरातील तरुण कुढापा मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संगीतमय श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी २५ डिसेंबर रोजी भाविकांच्या उत्साहात श्री शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला. ही कथा ३१ डिसेंबरपर्यंत असून १ जानेवारी रोजी सकाळी गोपाळकाल्याचे किर्तन होऊन समारोप होणार आहे. कथा दुपारी १ वाजेपासून हभप देवदत्त महाराज मोरदे हे सांगत आहेत.

सोमवारी सकाळी ५ जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी विविध मंत्रोच्चारात ब्रह्मवृंदांनी पूजा संपन्न केली. दुपारी १ ते ५ यावेळेत श्रवणीय संगीतमय श्री शिवमहापुराण  कथेला ह.भ.प. देवदत्त महाराज मोरदे यांनी सुरुवात केली. देवदत्त महाराज यांनी पहिल्या दिवशी  कथा महात्म्य वर्णन करीत शिव महापुराण कथा ही जनकल्याणकारी व भाविकांना मन:शांतीच्या मार्गावर नेणारी असल्याचे सांगितले.

याप्रसंगी तरुण कुढापा चौकातील आणि जुने जळगाव परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली आहे.


 

Tags: : https://kesariraj.com/hbhp-devdatta-maharaj/#jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

अपघातातील गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू

Next Post

धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon