• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खून का बदला खून : डोक्यात गोळ्या झाडून घेतला पित्याच्या हत्येचा बदला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
खून का बदला खून : डोक्यात गोळ्या झाडून घेतला पित्याच्या हत्येचा बदला !

Oplus_16908288

धरणगाव तालुक्यातील वाकटुकी फाट्यावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथे मंगळवारी दि. २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका तरुणावर बेछूट गोळीबार करीत त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, ही घटना १५ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा बदला म्हणून घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी ता.धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो वाकटुकी गावात परिवारासह राहत होता. दरम्यान सन २०१० साली एका खून प्रकरणांमध्ये गोपाळ मालचे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.(केसीएन)हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी संशयित आरोपी राहुल ज्ञानेश्वर सावंत (कोळी) हा गोपाळ मालचे याच्यावर दबा धरून बसला होता. त्याचे वडील ज्ञानेश्वर सावंत कोळी यांचा २०१० साली खून झाला होता व तो खून गोपाळ मालचे यांनी केल्याचे त्याचे म्हणणे आहे.

रात्री ८ वाजता वाकटुकी फाट्याजवळ गोपाळ मालचे हे आले असता त्यांच्यावर राहुल सावंत याने त्याच्याकडील गावठी पिस्तुलातून बेछूट चार वेळेस गोळीबार करीत हत्या केली. थेट डोक्यामध्ये गोळी शिरल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, या घटनेमुळे धरणगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.(केसीएन)गोळीबार केल्यानंतर संशयित आरोपी राहुल सावंत कोळी हा स्वतःहून धरणगाव पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेत आहेत. तर याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम धरणगाव पोलीस स्टेशनला सुरू आहेत. मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे काम सुरू होते.

Previous Post

धरणगाव तालुक्यात ७५ पैकी ३९ गावांमध्ये महिलाराज

Next Post

खून प्रकरणात निर्दोष सुटल्याचा राग : एकटा पाहून थेट डोक्यात, नाकात गोळी झाडली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खून प्रकरणात निर्दोष सुटल्याचा राग : एकटा पाहून थेट डोक्यात, नाकात गोळी झाडली !

खून प्रकरणात निर्दोष सुटल्याचा राग : एकटा पाहून थेट डोक्यात, नाकात गोळी झाडली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026
प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
1xbet russia

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026
जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !
1xbet russia

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

February 16, 2026
अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन
1xbet russia

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026
प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!