• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हप्ते भरूनही केली घराची जप्ती : फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतमजुराची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिला वकिलासह ८ जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गृहकर्ज फसवणुकीप्रकरणी जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपवर येथील अल्ट्रान क्रेटो फायनान्स कंपनीवर गृहकर्ज वसुलीप्रकरणी मोठा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. थकलेले हप्ते चुकते करूनही फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर रक्कम कर्जधारकाच्या खात्यात न भरता दुसऱ्या ठिकाणी वळवल्याने एका शेतमजुराचे घर बँकेने सील केले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पळसखेडा बुद्रुक ता. जामनेर येथील शेतमजूर विजय रामू चिंचोले (वय २६) यांनी घर खरेदीसाठी अल्ट्रान क्रेटो फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज घेतले होते. मात्र, विविध कारणांमुळे त्यांचे ७ हप्ते थकीत राहीले. या हप्त्यांची एकूण रक्कम ५२ हजार रुपये असून, त्यांनी ती वसुली अधिकारी चंद्रकांत कोळी यांच्याकडे भरली. वसुली अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी वरिष्ठ अधिकारी विजय आचलकर आणि आदिती तळवलकर यांच्या सांगण्यावरून सदर रक्कम चिंचोले यांच्या खात्यात न भरता एनपीए (थकीत कर्ज) खात्यात वर्ग केली व ते खाते बंद केले.

परिणामी, चिंचोले यांचे हप्ते भरले न गेल्याचे दाखवून फायनान्स कंपनीने त्यांच्या घरावर जप्तीची कारवाई केली. फायनान्स कंपनीच्या या प्रकारामुळे आर्थिक फसवणूक झाल्याने विजय चिंचोले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, चंद्रकांत कोळी, विजय आचलकर आणि आदिती तळवलकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गोरख पाटील करीत आहेत.


 

 

Tags: hapte-bharunahi-gharachi-japti
Previous Post

दोन्ही गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून ६५ वर्षीय वृद्धाला मिळाला दिलासा

Next Post

भीषण दुचाकी अपघातात विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू ; आडगावात शोककळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भीषण दुचाकी अपघातात विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू ; आडगावात शोककळा

भीषण दुचाकी अपघातात विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू ; आडगावात शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक
1xbet russia

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक

May 19, 2026
जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

May 19, 2026
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026
पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी
1xbet russia

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

May 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक

May 19, 2026
जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon