• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हद्दपार आरोपी ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मध्ये पोलिसांच्या ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून बुधवारी, दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री राबविण्यात आलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ दरम्यान हद्दपार आरोपीला शनिपेठ पोलिसांनी गाठत ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये दडपण आले असून पोलिसांच्या सजगतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) असे आहे. हद्दपार असूनही तो शहरात वावरत असल्याची माहिती शनिपेठ पोलिसांना मिळताच तातडीने कारवाई करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा राबविलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी सोनवणेला पकडण्यात यश मिळविले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपनिरीक्षक योगेश ढिकले, सहाय्यक फौजदार रघुनाथ पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, योगेश जाधव, रवींद्र इंदाटे आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश साबळे, निलेश घुगे, गजानन वाघ या पथकातील जवानांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.


 

 

Tags: shanipeth police steshan news
Previous Post

अतिक्रमणांवर मनपाची कारवाई; हातगाड्या, पेट्या जप्त , १५ हजारांचा दंड वसूल

Next Post

हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon