• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक आयजीच्या पथकाने पकडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 24, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

चौघांवर गुन्हा दाखल  

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्याजवळ नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने धडक कारवाई करत २८ लाख ६८ हजार ९४० रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, तंबाखू, गुटखा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यात विक्री करण्यासाठी ट्रक क्रमांक एचआर ३८, टी ५४१० यामधून बेकायदेशीररित्या तंबाखू गुटखा व सुगंधित पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २३ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता नशिराबाद टोल नाक्याजवळ धडक कारवाई करत आयशर ट्रक पकडला. यावेळी पोलीसांनी वाहनाचे तपासणी केली असता त्यामध्ये चाळीसगाव तालुक्यात विक्री करण्यासाठी घेऊन जाणारा गुटखा, सुगंधित पान मसाला आणि तंबाखू आढळून आला. दरम्यान पोलिसांनी हे वाहन जप्त केले आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सकाळी ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अखिल खान सुलतान खान वय-४८, रा. खंडवा, मध्यप्रदेश, फिरोज खान छोटू खान वय-३६ रा. इंदौर, मध्य प्रदेश, संजय (पूर्ण नाव माहित नाही) रा.सेंधवा मध्य प्रदेश आणि करडा (पुर्ण नाव माहित नाही) रा. चाळीसगाव या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण २८ लाख ६८ हजार ९४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/gutkhyachi-vahtuk-trak-pakdla/
Previous Post

नवीन पीककर्ज घेण्याकरिता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आवाहन

Next Post

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी हनुमान जयंतीनिमित्त घेतले दर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक आयजीच्या पथकाने पकडला

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी हनुमान जयंतीनिमित्त घेतले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या
1xbet russia

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

July 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक
1xbet russia

शेतातील मोटार व सोलरच्या वायरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत

July 3, 2026
अबब! कपाट उघडताच एसीबीही चक्रावली; मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अबब! कपाट उघडताच एसीबीही चक्रावली; मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरातून २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026
ग्राइंडर मशीनने गळा कापल्याने कारागिराचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

ग्राइंडर मशीनने गळा कापल्याने कारागिराचा दुर्दैवी मृत्यू

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

July 3, 2026
सोन्याच्या दुकानातून ४ लाखांचे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

शेतातील मोटार व सोलरच्या वायरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी अटकेत

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon