• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव शहरात सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील गुरुदेव नगरातील एका गोडावूनवर अन्न व औषण प्रशासन विभागाच्या पथकाने सोमवारी दि. २४ जून रोजी रात्री ११.३० वाजता छापा टाकून सुमारे २ लाख १९ हजार ६५० रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला, तंबाखू, गुटखा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवारी दि. २५ जून रोजी पहाटे २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील गुरुदेव नगरातील एका मयंक ऑटो गॅरेजच्या पाठीमागे असलेल्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीररित्या प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला, तंबाखू आणि गुटखा असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे पथकाला मिळाली. त्यानुसार अन्नसुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी त्यांच्या पथकासह एमआयडीसी पोलीसांच्या मदतीने सोमवारी २४ जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला. दरम्यान गोडावूनमध्ये अवैधपणे प्रतिबंधित असलेला गुटखा पानमसाला आणि तंबाखू आढळून आला.

या ठिकाणी जवळपास २ लाख १९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोडाऊन मालक अरुण पाटील (रा. गुरुदेव नगर, जळगाव) यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी २५ जून रोजी मध्यरात्री २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.


 

Tags: #crime#jalgaongutkha
Previous Post

तरुणावर बंदूक रोखत फायटरने मारून चाकूने वार करीत केले गंभीर

Next Post

पाय घसरल्याने तापी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पाय घसरल्याने तापी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon