• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुरूनानक नगरातील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गुरूनानक नगरात विवाहितेच्या पगाराच्या पैश्यांवरून पतीने शिवीगाळ व मारहाणीला कंटाळून विवाहितेने विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुरूवार १४ ऑक्टोबर रेाजी दुपारी ३ वाजता पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूनानक नगरात दिनेश बदलू लोहाळेकर हे आपल्या पत्नी नंदा लोहाळेकर (वय-४०) यांच्यासह राहतात. नंदा लोहाळेकर खासगी नोकरीला आहे. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नंदा यांनी आणलेल्या पगारावरून त्यांचे पती दोन जेठ आणि दोन्ही जावा यांनी शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी सकाळी पाचच्या सुमारास नंदा यांनी देवीच्या पूजेसाठी पती दिनेश यांच्याकडून ५० रुपये मागितले होते. याचा राग आल्याने पती दिनेश याने नंदा यांना शिवीगाळ केली. याला कंटाळून विवाहित नंदा लोहाळेकर यांनी सकाळी ७ वाजता त्याचदिवशी घरातील विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दरम्यान या प्रकरणी विवाहितेचा भाऊ दीपक नारायण सूर्यवंशी रा. इंदौर मध्यप्रदेश यांच्या फिर्यादीवरून बहिण नंदा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती दिनेश लोहाळेकर, संतोष बदलू लोहाळेकर, कांती बदलू लोहाळेकर, जेठाणी सरस्वती संतोष लोहाळेकर, गंगा कांती लोहाळेकर, आणि नणंद अनिता घनश्याम सुर्यवंशी यांच्यावर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे करीत आहे.


 

 

Previous Post

रिक्षाचालकाला मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

मनसे रस्ते , सुविधा व आस्थापना जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मनसे रस्ते , सुविधा व आस्थापना जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon