• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गुंतवणुकीचे आमिष : जळगावच्या महिलेची कोट्यवधी रुपयांत फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून महिलेसह तिच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावरून वेळोवेळी रक्कम स्वीकारत तब्बल १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची खळबळजनक घटना गुरूवार २८ मार्च रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरेश्वर नगरमधील रहिवासी असलेल्या सोनल भिमराव उपलवार (वय-३४, रा. हरेश्वर नगर, जळगाव) यांचा व्हाटस् ॲप क्रमांक एका ग्रुपमध्ये जोडून तीन जणांनी व्हाटस् ॲपद्वारे मेसेज करत ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. दि. १६ फेब्रुवारी ते २८ मार्च या दरम्यान सोनल यांच्यासह त्यांचे पती, नणंद, सासू यांच्या नावावरील बँक खात्यातून वेळोवेळी एकूण १ कोटी ५ लाख २३ हजार ३४१ रुपये स्वीकारले. गुंतवणुकीतून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनल यांनी गुरूवार २८ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यावरून मेसेज करणाऱ्या तिघांसह व्हाटस्ॲप ग्रुपचा ॲडमीन अशा ४ जणांविरुद्ध जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/guntvnukeche-aamish/
Previous Post

अन्न-औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई : प्रतिबंधीत गुटख्याचा ४८ लाखांचा साठा जप्त

Next Post

चाळीसगाव येथील टोळीप्रमुखासह एकजण जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगाव येथील टोळीप्रमुखासह एकजण जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार

चाळीसगाव येथील टोळीप्रमुखासह एकजण जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र
1xbet russia

जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र

May 24, 2026
जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी
1xbet russia

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

May 24, 2026
पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू
1xbet russia

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

May 23, 2026
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव
1xbet russia

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र

जळगाव पोलीस मुख्यालयात रविवारी नवप्रविष्ट पोलिस अंमलदारांचे आगमन; प्रशिक्षणपूर्व योगा सत्र

May 24, 2026
जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

May 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!