• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याला तब्बल ४८ लाख ५६ हजारांचा चुना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पुतणीचे पती , दिराविरुद्ध जळगावात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) :- येथील एका व्यापाऱ्याला पुतणीच्या पती व दिराने गुंतवणूक करण्याचे आमीष देत तसेच रक्कम पाचपट करून देण्याचे सांगत वेळोवेळी पैसे घेऊन तब्बल ४८ लाख ५६ हजार रुपयांना फसवणूक केली आहे. या फसवणूकप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल प्रभूलाल राठी (वय ६३ रा. पिंप्राळा, जळगाव) असे फिर्यादीचे नाव आहे. सण २०१८ – १९ मध्ये त्यांनी त्यांची कंपनी विकली. त्याचे त्यांना ८८ लाख रुपये मिळाले होते.(केसीएन) ही माहिती त्यांची पुतणी ॲड. वर्षा विजय मंडोरे आणि तिचे पती विजय जगदीश मंडोरे यांना होती. त्यांची पुतणी वर्षा ही धरणात व रस्त्यात गेलेल्या शेतकऱ्याच्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचे काम करीत होती तर वर्षाचे पती विजय मंडोरे व त्यांचे भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे हे एलपीजी गॅस किटचा व्यवसाय करीत होते. त्यांनी तो व्यवसाय बंद करून वर्षा मंडोरे हिच्या व्यवसायाला मदत करू लागले होते.

दरम्यान फिर्यादीकडे फॅक्टरी विकल्याचे पैसे आल्याची माहिती असल्याने जावई विजय मंडोरे व त्यांचे भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांनी फिर्यादी गोपाल राठी यांना पैसे गुंतवणूक करण्याचे सांगितले. गुंतवणूक केलेल्या पैशाच्या रकमेच्या पाच ते सहा पट रक्कम परत देऊ असे आमिष त्यांनी दाखविले.(केसीएन) मात्र ही गोष्ट गोपाल राठी यांना पटली नाही. तरीही, आम्ही कुटुंबातील घटक आहोत. आमच्यावर विश्वास नाही का वगैरे बतावणी करत संशयित आरोपी विजय मंडोरे व लक्ष्मीनारायण मंडोरे यांनी फिर्यादी गोपाल राठी यांना गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडले. सुरुवातीला ५० लाख रुपयांची मागणी करून ३ करोड रुपये परत करू अशी बतावणी दोघांनी फिर्यादी गोपाल राठी यांना केली होती. गोपाल राठी यांनी वेळोवेळी बँक खात्यातून ऑनलाईन तसेच आरटीजीएसद्वारे असे ४८ लाख ५६ हजार रुपये गुंतविले.मात्र त्यांना कुठलाही मोबदला देण्यात आला नाही.

दरम्यान दि. १७ ऑक्टोबर २०१९ ते ११ मे २०२२ दरम्यान संशयित आरोपी विजय जगदीश मंडोरे आणि लक्ष्मीनारायण जगदीश मंडोरे यांनी गोपाल राठी यांच्याकडून ४८ लाख ५६ हजार रुपये घेऊन फसवणूक केली म्हणून त्यांनी रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रदीप बोरुडे करीत आहेत.


 

 

Tags: guntvnukeche aamish dakhvit fasvanuk news
Previous Post

भंगार घेण्याचा मोह नडला, ५ जणांनी आंध्र राज्यातील व्यापाऱ्याला मारहाण करून लुटले !

Next Post

नगररचना विभागाच्या लाच प्रकरणात आयुक्त चौकशीसाठी हजर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नगररचना विभागाच्या लाच प्रकरणात आयुक्त चौकशीसाठी हजर

नगररचना विभागाच्या लाच प्रकरणात आयुक्त चौकशीसाठी हजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा
1xbet russia

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
1xbet russia

भरधाव आयशर गाडीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी

May 5, 2026
अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा
1xbet russia

अटलांटा प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीनापूर्वीच अटक करा

May 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात भव्य जिल्हास्तरीय रोजगार मेळावा संपन्न

May 5, 2026
चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

चाळीसगाव हादरले : ब्लॅकमेलिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा

May 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon