• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुंडगिरी बोकाळली, घरात घुसून तोडफोड करीत दाम्पत्याला कोयत्याने मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2023
in Uncategorized
0
गुंडगिरी बोकाळली, घरात घुसून तोडफोड करीत दाम्पत्याला कोयत्याने मारहाण

जळगावात रचना कॉलनीतील घटना, दोघांना अटक  

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरात गुंडगिरी बोकाळत चालली असून रचना कॉलनीत चार गुंडांनी एका दाम्पत्याच्या घरात घुसून जबर तोडफोड केली. त्यानंतर या दाम्पत्याला कोयत्याने, लाथा-बुक्यांनी मारहाण केली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक करण्यात येऊन त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोपाल मधुकर चौधरी (वय ४८ वर्षे, रा. रचना कॉलनी, जळगाव)  यांनी फिर्याद दिली आहे. ते त्यांच्या परिवारासह राहतात. गुरुवारी दि. १४ रोजी संध्याकाळी  तब्बेत बरी नसल्याने औषधांच्या दुकानावर ते गोळ्या घेण्यासाठी बाहेर गेलो. तेव्हा त्यांचे घरात अचानक शेंडया उर्फ सुनिल रसाळ राठोड, अनिल रसाळ राठोड (दोन्ही रा. कांचन नगर, जळगाव), तांडव उर्फ विशाल पदमसिंग परदेशी (वय ३२, रा. कुसुंबा ता. जि जळगाव) व यांचे सोबत एक अनोळखी इसम असे आले.  मागील भांडणाचे कारणावरुन घरात घुसुन घरातील सामान टि.व्ही., फ्रिज, दुकानासाठी लागणारा चिकनचा व घरातील इतर सामान अस्ताव्यस्त करुन फेकुन दिले. डब्यात ठेवलेले सोन्याची चिप कुठेतरी पडुन गेली.

घरात घुसलेले चारही इसम फिर्यादीच्या दिशेने पळत आले व शेंडया उफ सुनिल रसाळ राठोड याने त्यांचे हातातील कोयता माझे डोक्यात मारला. तांडव उर्फ विशाल परदेशी याने उलट्या कोयत्याने पाठीत तसेच पोटात मारहाण केली. तसेच अनिल रसाळ राठोड व एक अनोळखी इसम यांनी  लाथाबुक्यांनी तोंडावर, पाठीवर मारले. फिर्यादीची पत्नी सोडविण्यास आले असता तिला सुध्दा गुंडांनी मारहाण केली व घराचे बाहेर उभी असलेली बुलेट, स्पेंडर तोडुन नुकसान केले. सर्व गुंडांनी, तुम्ही आमचे विरुध्द पोलीस स्टेशनला मागे तक्रार केली होती. तुला व तुझे मुलांना जिथे दिसेल तिथे मारुन टाकील असे बोलून शिवीगाळ केली.

त्यांनंतर फिर्यादीने एमआयडीसी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार चौघा गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एएसआय राजेंद्र उगलें करीत आहे. दरम्यान, यातील सुनील रसाल राठोड उर्फ शेंड्या व विशाल पदमसिंह परदेशी उर्फ तांडव यांना कांचन नगर परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. शुक्रवारी १५ रोजी न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. सुनील रसाळ याच्यावर यापूर्वी पाच गुन्हे दाखल असून विशाल याच्यावर दोन गुन्हे दाखल आहे.  सदरची कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले, छगन तायडे, सुधीर साळवे, इमरान सय्यद, ललित नारखेडे, किरण पाटील, सचिन पाटील अशांनी केलेली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/gundgiri-bokalli-news/
Previous Post

तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धेत किनोदच्या करिष्मा सपकाळे प्रथम

Next Post

नगरसेवकांची मुदत संपली, जळगाव महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्तांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महानगरपालिकेतील भाजपचे चार नगरसेवक अपात्र

नगरसेवकांची मुदत संपली, जळगाव महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्तांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon