• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यार्थाच्या शिक्षणाबाबत शिक्षक -विद्यार्थी यांचा अध्ययन अध्यापन अहवाल रद्दची मागणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 1, 2020
in जळगाव
0

शालेय मंत्री व अप्पर मुख्य सचिवास संघटनेचे पत्र

गुढे.ता.भडगांव(प्रतिनिधी) – संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांनी दि.२४  सप्टेंबर रोजी दिलेल्या एका
पत्रानुसार महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व विद्यार्थी यांचा शिक्षणाबाबत आँफलाईन-आँनलाईन साप्ताहिक अहवाल मागवला आहे .
वेळोवेळी पर्यवेक्षीय यंत्रणेकडून याबाबत माहिती घेत असतांना हा सप्ताहिक अहवाल भरून घेणे म्हणजे शिक्षकावर अविश्वास दाखवणे आहे अशी संघटनेची धारणा आहे.यामुळे शिक्षकांमध्ये मोठ्याप्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे.या बाबत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने नुकतेच राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड व अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभागाच्या वंदना कृष्णा मँडम यांना दि.३०सप्टेंबर रोजी पत्र पाठवून अहवाल रद्दची मागणी केली आहे.
शिक्षक सध्या आँनलाईन -आँफलाईन अध्यापना बरोबरच  आपत्कालीन व्यवस्थेत आपली सेवा देत आहेत . या दुहेरी कामाचा बोजा पडत असतांना सुद्धा शिक्षक प्रामाणिक पणे वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून आपले अध्यापनाचे काम नियमितपणे करत आहेत. कोव्हीड ड्युटीमुळे अनेक शिक्षक व त्याचे परीवारास कोरोनाने ग्रासले आहे.
ग्रामीण भागातील स्थिती पहाता हा  अहवाल भरण्यासाठी पुन्हा शिक्षकांना मोठ्या गावात /शहरात कँफेवर जावून अहवाल भरण्याचे काम करावे लागेल. तरी शासनाने या निवेदनाची दखल घेवून तात्काळ अहवाल घेण्याचे पत्र रद्द करणेबाबत संबधतांना अदेशीत करावे, अन्यथा संघटना सामुदायिक रित्या अहवाल लिंक भरण्यावर बहिष्कार टाकेल अशा माहितीचे पत्र  राज्याध्यक्ष देविदास बस्वदे,राज्यउपाध्यक्ष रवींद्र सोनवणे,सरचिटणीस कल्याण लवांडे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी यांनी  पत्राद्वारे दिली आहे.


 

 

Previous Post

राहुल गांधी यांना धक्काबुक्की : जळगावात योगींचा पुतळा जाळला

Next Post

चाळीसगावात समता सैनिक दलाचा मराठा समाजाच्या आरक्षणास पाठिंबा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगावात समता सैनिक दलाचा मराठा समाजाच्या आरक्षणास पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon