• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गिरणा नदीपात्रात एकाच रात्री वाळूचे ७ ट्रॅक्टर जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 17, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गिरणा नदीपात्रात एकाच रात्री वाळूचे ७ ट्रॅक्टर जप्त

पाचोरा उपविभागात महसूल पथकांची कारवाई

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू असून, महसूल पथकाला गुप्त माहिती मिळताच प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गिरड येथून रविवारी रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडण्यात आले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

यावेळी पथक प्रमुख भडगाव तहसीलदार शीतल सोलट, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी समाधान हुल्लुळे, योगेश पाटील, अभिमन्यू वारे, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, महसूल सहायक महादू कोळी, लोकेश वाघ यांनी कारवाईत सहभाग घेतला. मौजे कराब ता. भडगाव येथून दि. १५ रोजी रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारा १ ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले.

मौजे परधाडे ता. पाचोरा येथून अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जमा केले, तर दोन ट्रॅक्टर पोलिस पाटील यांच्याकड़े जमा केले. या कारवाईत निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, मंडळ अधिकारी आर. डी. पाटील व ग्राम महसूल अधिकारी अतुल पाटील, निखिल बळी, अमोल शिंदे, आदित्य सुरनर, अजमलशा मकानदार, तेजस भराटे, प्रदीप काळे व वाहनचालक विश्वेश यांनी ही कारवाई केली. वडदे ता. भडगाव येथून वाळूने भरलेले ट्रॅक्टर आयटीआय येथे जमा केले. यावेळी पथक प्रमुख भरत पाटील, ग्राम महसूल अधिकारी शुभम चोपडा, योगेश पाटील, संजय सोनवणे, समाधान हुलुहुले, पाशा हलकारे, महसूल सहाय्यक महादू कोळी, महसूल सेवक किरण मोरे, समाधान माळी उपस्थित होते.


 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharatgrirna nadipatrat tracktor japt
Previous Post

तृतीयपंथीयांसाठी उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात, आयजी डॉ. सुपेकरांनी केले उदघाटन !

Next Post

घरातून पाण्याची मोटार चोरून नेताना चोरट्याला घरमालकाने पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरातून पाण्याची मोटार चोरून नेताना चोरट्याला घरमालकाने पकडले

घरातून पाण्याची मोटार चोरून नेताना चोरट्याला घरमालकाने पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon