• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामसेवकाच्या “दांड्यां”ना ग्रामस्थ कंटाळले, चहार्डी गाव अनाथ घोषित करा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 25, 2023
in Uncategorized
0

आम आदमी पार्टीची सीईओ अंकित यांच्याकडे मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्यामध्ये क्रमांक २ वर असलेल्या “चहार्डी” गावात ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यामुळे सरकारी कामे प्रलंबित पडून आहेत. याकरिता नवीन क्रियाशील ग्रामसेवक द्या अन्यथा गावाला अनाथ घोषित करा अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

चहार्डीत ग्रामसेवक सतत गैरहजर असल्यामुळे तिथल्या नागरिकांना सुविधा मिळत नाही.  उतारे, दाखले,गावातील समस्या साफसफाई यासह उघड्यावरील मैला नदीत वाहून जातो.  त्यामुळे नळाचा पाण्याचा रिपोर्ट दूषित आलेला आहे. तरीदेखील ग्रामसेवक, सरपंच.कोणीही कारवाई करीत नाही.  यामुळे गावकरी पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत. ग्रामपंचायत मधील कामगारांचा पगार स्थगित असल्यामुळे कामगार कामावर येत नाही व दिव्यांग यांना निधी मिळाला नसून दिव्यांग वंचित आहेत .व विविध प्रकाराच्या गावातील समस्या.याकरिता गावासाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी यासंदर्भामध्ये आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण गेल्या ९ ऑगस्ट पासून  सुरू आहे.

आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद चौधरी यांनी जिल्हा परिषद सीईओ  यांची भेट घेऊन चहार्डी गावकऱ्यांची व्यथा मांडली आपण दोन दिवसात प्रत्यक्ष चहार्डी गावाला भेट दयावी व तेथील ग्रामस्थांची व्यथा ऐकून त्वरित पूर्णवेळ ग्रामसेवक नियुक्त करावे अन्यथा चहाडी गावाला अनाथ गाव म्हणून घोषित करावे असे यावेळी जिल्हाध्यक्षांनी मागणी केली. यावेळेस  योगेश हिवरकर, मीडिया प्रमुख योगेश भोई, डॉ अनुजा पाटील, सरिता तायडे, डॉ नारायण आटकोरे, पवन खंबायत, ओम प्रकाश अग्रवाल, मुकुंदा बराटे, भीमराव मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon newshttps://kesariraj.com/gramsevkachya-dandyanna/
Previous Post

गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज – डॉ.भागीरथ चौधरी

Next Post

बीआरएस आगामी  निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार – नानासाहेब बच्छाव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बीआरएस आगामी  निवडणुकांमध्ये स्वबळावर लढणार - नानासाहेब बच्छाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon