• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोविंद.. गोविंद’च्या नामघोषात पविते पर्व उत्सव पडला पार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2024
in खान्देश, जळगाव
0
गोविंद.. गोविंद’च्या नामघोषात पविते पर्व उत्सव पडला पार


रावेर तालुक्यात खिर्डी खुर्द संस्थानात भाविकांचा उत्साह
रावेर (प्रतिनिधी) : ‘गोविंद.. गोविंद..’ च्या गजरात खिर्डी व परिसरातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्ण मंदिर संस्थान खिर्डी खुर्द येथील संस्थानात पवितेपर्व काळास प्रारंभ झाला आहे.संस्थानातील श्री चक्रधर स्वामींच्या ८०० वर्षाच्या पूर्वी चरणांकित असलेली मूर्तीला पविते करण्यासाठी परिसरातील भाविकांची मांदियाळी जमली होती. महानुभाव पंथात ‘पवितेपर्व’ काळास विशेष महत्त्व आहे. गुरुपूजनाचे महत्त्व असलेल्या या पर्वात ‘गोविंद.. गोविंद’च्या नामघोषात भाविकांनी मूर्तीस विडा अवसर आणि गुंफलेले नारळ-सुपारी अर्पण करीत ‘पवितेपर्व’ प्रारंभ केले आहे.

शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या पर्व काळात शेकडो भाविक सहभागी होत देवाला सुताने गुंफलेले व आकर्षक सजविलेले नारळ अर्पण करतात. त्यास ‘विडा अवसर’ असे म्हणतात. श्रावण पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा विधी होत असतो. याप्रसंगी आचार्य प्रवर महंत चोरमागे बाबा महानुभाव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. दरवर्षी नारळी पौर्णिमेला तसेच चतुर्दशीला महानुभाव पंथात ‘पविते पर्व’ घरोघरी धार्मिक उत्सवाने साजरा करण्यात येते. जन्माष्टमीपर्यंत हा उत्सव तथा विधी सुरू असतो.

यानिमित्त नारळी पौर्णिमेपासून ते जन्माष्टमीपर्यंत संस्थानात आकर्षक सजावट करण्यात येते. तसेच उटी, उपहार, पूजा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. घरोघरी देवघराची सजावट आणि आरास करण्यात येते. याप्रसंगी प्रदीप महाराज, प्रभाकर कडू महाजन, सुधाकर महाजन, मधुकर महाजन, भागवत महाजन, बाळू महाजन, मुकेश नारखेडे, मुन्ना महाजन व परिसरातील सदभक्त मंडळी उपस्थित होते.


 

 

Tags: raver
Previous Post

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना मिळाले उपनिरीक्षक

Next Post

घरफोडी : चोरटयांनी साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

घरफोडी : चोरटयांनी साडेतीन लाखांचा ऐवज लांबविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी
1xbet russia

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026
गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण
1xbet russia

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकीचे पंकज रमेश बोंडे यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी पदवी

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
जैन कंपनी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

जळगाव पोलिसांचा ‘ऑपरेशन ऑल आऊट’ यशस्वी

June 6, 2026
गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

गोदावरीच्या विविध प्रकल्पात पर्यावरण दिवसानिमीत्त वृक्षरोपण

June 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon