पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील आदर्श शेतकरी प्रकाश बोहरा यांचे चिरंजीव व माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा यांचे पुतणे डॉ गौरव बोहरा आज पहाटे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे रवाना झाले
डॉ गौरव यांनी मुंबई येथे 3 वर्ष ज्युपिटर रुग्णालयात सेवा दिली आता ते लंडन येथील ग्लासगो युनिव्हर्सिटीमध्ये एम एस करण्यासाठी रवाना झाले यावेळी त्यांना माजी खा ए टी पाटील , उद्योगपती गोपाल अग्रवाल , भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रविण दाणेज, तालुकाध्यक्ष अतुल मोरे, भूपेंद्र मराठे, अक्षरा गृप, आशा परिवार, डॉक्टर्स व केमिस्ट असोसिएशन यांनी शुभेच्छा दिल्या.