• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोव्हाट्रा २५ फ्रेशर्स पार्टी उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नोव्हाट्रा २५ फ्रेशर्स पार्टी उत्साहात संपन्न

मि.फ्रेशर्स आदित्य भिरूड तर मिस फ्रेशर्स म्हणून अंकिता खोबरे यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ  नोव्हाट्रा २५  फ्रेशर्स पार्टी उत्साहात पार पडली. यात  मि.फ्रेशर्स आदित्य भिरूड तर मिस फ्रेशर्स म्हणून अंकिता खोबरे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील याचेसह विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थीत होते. अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, टीमवर्क, प्रामाणिकपणा आणि नवोन्मेषी विचारसरणीचे महत्त्व तसेच ज्युनियर-सीनियर यांच्यात सलोखा वाढावा आणि विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना मूर्त रूप द्यावे असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी महाविद्यालयाची माहिती देतांना संस्थेचा परिचय विषद केला.

फ्रेशर्स पार्टीची सुरूवातीला विद्यार्थ्यांनी डान्स, गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांमधून आपली कला सादर केली. प्रा. तृषाली शिंपी आणि प्रा. पूनम वाणी  परीक्षक म्हणून तर आयोजन बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. संजना गवई, हिमांशू चौधरी, अमोलिक जंजाळे, सुमित थिगळे, अनुष्का बर्हाटे, राजश्री पाटील, पावबा पाटील, देवेश पाटील, काजल पाटील, अश्विनी ठाकरे, सुमित पाटील, देवयानी पाटील, साहिल भोळे, सानिका कारंडे आणि गौरी कडू यांनी सूत्रसंचालन केले.फ्रेशर्स विजेते म्हणून प्रथम विद्युत शाखेतील आदित्य भिरूड आणि प्रथम संगणक शाखेतील अंकिता खोबरे यांची निवड करण्यात आली. समारोप बक्षीस वितरणाने करण्यात आला.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी  कौतुक केले.


 

 

Tags: godavarit novatra parti news
Previous Post

सानिका कोकणे आणि युगल धुर्वेची राज्यस्तरीय विद्यापिठ संघात निवड आणि  चमकदार कामगीरी

Next Post

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई
1xbet russia

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक
1xbet russia

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला अत्याचार करून केले गर्भवती
1xbet russia

७५ वर्षीय वृद्धाकडून १४ वर्षीय दिव्यांग मुलीवर अत्याचार

March 24, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; संशयित आरोपीला अटक

March 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

२ सराईत दुचाकी चोरट्यांसह गुन्हेगारांवर मोठी कारवाई

March 24, 2026
महामार्गावर दुचाकी शोरूम फोडणाऱ्या तिघांना मध्यप्रदेशातून अटक

गावठी कट्ट्यासह दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार तरुणाला अटक

March 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon