• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नवरात्री उत्सव प्रारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) :- गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डॉ. सुहास बोरोले, डॉ. सुरेखा बोरोले, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार), सर्व शाखाप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी वर्ग अधिक संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी महाविद्यालयातील गणेशराज पाटील या विद्यार्थ्याने नवरात्री उत्सवाचे महत्त्व विशद केले, तसेच देवी देवतांसंबंधीत असलेली माहिती त्याचप्रमाणे त्यांच्याशी संलग्नित असलेले मंत्रोच्चार आणि श्लोक या संबंधित संपूर्ण माहिती दिली. या नवरात्री उत्सवामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी वेगवेगळ्या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दांडिया, गरबा, यांचा समावेश आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेस्ट दांडिया कपल, बेस्ट दांडिया, बेस्ट गरबा, बेस्ट ड्रेस या स्पर्धांच्या माध्यमातून विविध पारितोषिके ठेवण्यात आलेली आहे.

नवरात्रीच्या पहिल्याच रात्री गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांची उपस्थिती लाभल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आनंद व उत्साह संचारला होता. त्यासोबतच डॉ. वर्षा पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत गरब्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व परिसरातील सर्व महाविद्यालयां मध्ये फक्त गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्येच गरबा व दांडिया यांचे आयोजन करण्यात येते हे नमूद केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घ्यावा हे सांगितले. या नवरात्री उत्सवाचे नियोजन प्रा. नकुल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. त्यांच्यासोबत महाविद्यालयाचे विद्यार्थी परिश्रम घेत आहे.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavarit-navratra-utsav-praramb/
Previous Post

अनोळखी इसमाशी चॅटिंग करणे भोवले, वनरक्षक महिलेला ५ लाखांचा गंडा

Next Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

पैशांच्या वादातून आईला शिवीगाळ; मध्यस्थी करणाऱ्या भावावर लोखंडी पाईपने हल्ला

February 10, 2026
डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरणवर कार्यशाळा उत्साहात
1xbet russia

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरणवर कार्यशाळा उत्साहात

February 10, 2026
मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड
1xbet russia

मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५ मध्ये गोदावरी कॉलेजच्या आकांक्षा डोंगरेची फायनलिस्ट म्हणून निवड

February 10, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

बिर्याणी खाऊ न घातल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

पैशांच्या वादातून आईला शिवीगाळ; मध्यस्थी करणाऱ्या भावावर लोखंडी पाईपने हल्ला

February 10, 2026
डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरणवर कार्यशाळा उत्साहात

डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरणवर कार्यशाळा उत्साहात

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon