• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात जागतिक डॉक्टर डे निमीत्‍त डॉ. बिधानचंद्र रॉय यांना अभिवादन, समर्पित व सेवावृत्‍ती जोपासण्याची घेतली शपथ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात जागतिक डॉक्टर डे निमीत्‍त डॉ. बिधानचंद्र रॉय यांना अभिवादन, समर्पित व सेवावृत्‍ती जोपासण्याची घेतली शपथ

जळगाव (प्रतिनिधी) :-  बंगालचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ १ जुलै १९९१ रोजी भारतात प्रथमच ’राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा करण्यात आला. मानवतेच्या सेवेत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. रॉय हे उत्तम डॉक्टर होते. शिक्षक असण्यासोबतच ते सक्रिय सामाजिक कार्यकर्तेही होते.त्यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी झाला. योगायोगाने त्यांचेही १ जुलै (१९६२) रोजी निधन झाले. या दृष्टीने त्यांना श्रद्धांजली म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी समर्पित व सेवाभावी वृत्‍ती जोपासण्याची शपथही डॉक्टरांना देण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील,वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर, अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, डॉ. चंद्रया कांते, डॉ. सुभाष बडगुजर,डॉ.अनंत बेंडाळे, डॉ. माया आर्विकर,डॉ. शिवाजी सादुलवाड, डॉ. मिलींद जोशी, डॉ दिपक अग्रवाल, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख डॉक्टर उपस्थीत होते. यावेळी सर्व वैद्यकिय शिक्षण प्रशिक्षण घेणा—या नविन डॉक्टरांना समर्पित व सेवाभावी वृत्‍ती जोपासण्याची शपथ देण्यात आली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विदयार्थ्यांनी घेतली नवीन फौजदारी कायदयाची माहिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात जागतिक डॉक्टर डे निमीत्‍त डॉ. बिधानचंद्र रॉय यांना अभिवादन, समर्पित व सेवावृत्‍ती जोपासण्याची घेतली शपथ

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विदयार्थ्यांनी घेतली नवीन फौजदारी कायदयाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,
1xbet russia

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
आगीमध्ये चाऱ्याच्या ६०० पेंढ्या जळून खाक
1xbet russia

शॉर्टसर्किटमुळे शेतात आग; दोन शेतकऱ्यांचा मका जळून खाक,

April 10, 2026
जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती
1xbet russia

जळगावचे अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित यांची नवीन नियुक्ती

April 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

मराठी पुस्तकांना वाचकांकडून  मागणी, नवीन पुस्तकांसह ग्रंथालय समृद्ध करण्यावर देणार भर

April 10, 2026
 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

 भडगाव शेतकी संघाचा कारभार ‘रामभरोसे’; टोकनसाठी शेतकऱ्यांची पायपीट,

April 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!