गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय
जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. नयना झोपे,प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, समन्वयक प्रा. दीपक झांबरे, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व संत गाडगे बाबा यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला. त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी बौद्ध वंदना सादर केली.या निमित्ताने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत समीक्षा तायडे यांनी प्रथम तर शेख अल्तमश यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.प्रमुख पाहुण्या डॉ. नयना झोपे यांनी भारतीय राज्यघटना व शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल पाटील व डिंपल पाटील यांनी केले. हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक महाविद्यालय व रूग्णालय
गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. पंकज शर्मा यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी डॉ. विपुल, डॉ. वसिक, डॉ. स्नेहा, डॉ. प्रतीक पाटील, डॉ. आदित्य पाटील, डॉ. भूषण, डॉ. गणेश महाजन, डॉ. समता तसेच रजिस्ट्रार डॉ. ललित महाजन यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी त्यांनी आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी बुद्ध वंदना सादर केली. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्राचार्य विशाखा गणवीर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. यावेळी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याला आदरांजली वाहण्यात आली. समता, शिक्षण व सामाजिक न्याय या विचारांनी प्रेरित होऊन सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,
आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात प्राध्यापिका अमिता निकम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्य व विचारांविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधान निर्मितीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन महाविद्यालय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते ही त्यांची १३५ वी जयंती असून विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.महाविद्यालयात यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले प्राचार्य डॉ. निलीमा वारके यांनी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर वंदना व अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मानसी अहिरे यांनी केले.
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते ही त्यांची १३५ वी जयंती असून विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. महाविद्यालयात यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर वंदना व अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रज्ञा बाविस्कर यांनी केले.
डॉ.उल्हास पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय
आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जिवनचरित्रा बददल माहिती देत राज्यघटनेच्या शिल्पकारास आदरांजली वाहण्यात आली.