• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 24, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी तंत्रनिकेतनतर्फे आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी तंत्रनिकेतन, जळगाव येथे प्रथम वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी आरंभ (इंडक्शन) कार्यक्रम २०२६-२७ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरण, शैक्षणिक पद्धती, विविध संधी तसेच विद्यार्थी म्हणून असलेल्या जबाबदार्‍यांची ओळख करून देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताने झाली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आत्मविश्वास, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त तसेच तांत्रिक व व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांनी महाविद्यालयीन नियम, शैक्षणिक धोरणे, उपस्थिती, शिस्त आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागाबाबत मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी मानवी मूल्ये, सह-अभ्यासक्रम उपक्रम आणि लिंग-समानता या विषयावर मार्गदर्शन करत मानवी मूल्ये, परस्पर आदर, सर्जनशीलता आणि समानतेचे महत्त्व सांगितले.दुसर्‍या दिवशी आयोजित पालक मेळाव्यात डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ही विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांची संयुक्त जबाबदारी असल्याचे सांगितले. यावेळी पालकांनीही आपल्या सूचना व अपेक्षा व्यक्त केल्या. माजी विद्यार्थ्यांनी संवाद सत्रातून शैक्षणिक अनुभव, करिअरचा प्रवास आणि पुढील वाटचालीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अंतिम सत्रात डॉ. पी. पी. चौधरी, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव आणि प्रा. नितीन पाटील, अधिष्ठाता यांनी ‘घ’ योजना,शैक्षणिक रचना, मूल्यमापन व क्रेडिट्स याबाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. नेहा चौधरी व प्रा. हर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रथम वर्ष विभागातील प्राध्यापकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. सूत्रसंचालन प्रा. वेणू फिरके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सावदा येथे कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित

गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन
जैन कंपनी

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
जैन कंपनी

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’
जैन कंपनी

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

August 24, 2026
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान
1xbet russia

स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेना मिळाला सन्मान

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट’

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon