• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी नर्सिंग मध्ये पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गोदावरी नर्सिंग मध्ये पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

जळगाव- गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे शुक्रवार, दिनांक ९ मे २०२५ रोजी पदवीदान समारंभ पार पडला.
बीएस्सी पी.बी.बीएस्सी पदवी आणि एम एस्सी पदविका धारकांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर यशाचे समाधान आणि पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास दिसून येत होता.

या सोहळ्याला डॉ. प्रशांत सोलंकी (डीन), डॉ. एन.एस. आर्विकर (डायरेक्टर, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल), डॉ. प्रेमचंद पंडित (वैद्यकीय अधीक्षक), प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, प्रा. जस्निथ दया, प्रा. अश्विनी वैद्य , प्रा. मनोरमा इसाक, प्रा. मिनोव देवी, प्रा. अश्विनी मानकर, प्रा पियुष वाघ आणि प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हेसह प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली, त्यानंतर विद्यार्थ्यांना पदव्या आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आनंदाने हे क्षण साजरे करत आपल्या शिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानले.प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, आजचा दिवस हा शेवट नसून आरोग्यसेवेत तुम्ही सुरू करत असलेल्या यशस्वी प्रवासाचा पहिला पायरी आहे. ही सेवा हीच खरी साधना आहे.या प्रसंगी माननीय डॉ. उल्हास पाटील सर यांनी आपल्या संदेशामध्ये विद्यार्थ्यांना जीवनात सेवाभाव, सहानुभूती आणि व्यावसायिक नैतिकता यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.समारंभाच्या यशस्वी आयोजनात प्रा. मनोरमा इसाक प्रा. प्रशिक चव्हाण, प्रा. प्रियांका गवई, प्रा. श्वेता लांडगे आणि प्रा. गिरीश खडसे यांचे विशेष योगदान लाभले.कार्यक्रमाचा समारोप सामूहिक छायाचित्र, विद्यार्थी-पालक संवाद आणि आनंदी वातावरणात झाला. १५७ विदयार्थ्यांनी पदवी व पदविका ग्रहण केली. समारोप राष्ट्रगिताने झाला.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळच्या रिद्धेश अनंत बेंडाळेची आय पी एच ओ २०२५ पॅरिससाठी निवड

Next Post

गोमांस कत्तलखाना उध्वस्त, धडक कारवाईत चौघे अटकेत !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद

गोमांस कत्तलखाना उध्वस्त, धडक कारवाईत चौघे अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई
1xbet russia

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

घरासमोरून ‘हंटर 350’ बुलेट लंपास

May 9, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

भुसावळमध्ये घरफोडी; तब्बल २.९६ लाखांचा ऐवज लंपास

May 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

पुण्यातील सुनेचा खून करून फरार आरोपी जळगावात जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई

May 9, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त

अट्रावल येथे केळी व्यापाऱ्याच्या दुकानातून ५० हजारांची रोकड लंपास

May 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon